PM Narendra Modi To Address The Nation: पीएम नरेंद्र मोदी आज रात्री 8 च्या सुमारास भारतीयांना संबोधित करणार

7 मे पासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची माहिती यावेळी पीएम भारतीयांना देऊ शकतात.

Narendra Modi | X

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 12 मे च्या रात्री 8 च्या सुमारास भारतीयांना संबोधित करणार आहेत. पाकिस्तान कडून मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हल्ले सध्या थांबले असले तरीही भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. 7 मे पासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची माहिती यावेळी पीएम भारतीयांना देऊ शकतात. नक्की वाचा: भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा.  

पीएम नरेंद्र मोदी आज भारतीयांना संबोधित करणार

मोदींच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement