PM Narendra Modi's Address to The Nation Live Streaming: पीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी Operation Sindoor नंतर आज पहिल्यांदाच भारतीयांशी काय बोलणार? पहा इथे (Watch Video)
भारतीयांना पीआयबी च्या अधिकृत युट्युब चॅनल सह केंद्र सरकारच्या काही सोशल मीडीया प्लॅटफ़ॉर्मवर मोदींचे भाषण बघता येणार आहे.
Operation Sindoor च्या माध्यमातून भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. कालपासून सध्या शस्त्रसंधी लागू असल्याने दोन्ही देशांकडून हल्ले- प्रतिहल्ले थांबवण्यात आले आहे. दरम्यान 7 मे पासून सुरू झालेल्या या ऑपरेशन सिंदुर नंतर आज पहिल्यांदाच पीएम मोदी जाहीर व्यासापीठावरून संबोधित करणार आहेत त्यामुळे आज पीएम मोदी काय बोलणार? याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. भारतीयांना पीआयबी च्या अधिकृत युट्युब चॅनल सह केंद्र सरकारच्या काही सोशल मीडीया प्लॅटफ़ॉर्मवर मोदींचे भाषण बघता येणार आहे.
पीएम नरेंद्र मोदी यांचे भाषण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement