ठळक बातम्या
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Bhakti Aghavउत्कर्षने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने शैक्षणिक ताणतणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
NMMC Announces 24-Hour Water Cut: नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा
Dipali Nevarekarनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये पाणी कपातीचा प्रभाव दिसणार आहे.
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Bhakti Aghavया उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?
Dipali Nevarekarयंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली उद्या त्याचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
AI Market 2025 Forecast: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कशी असेल एआयची दुनिया; मॉर्गन स्टॅनली अहवालात उत्पादकता आणि वाढीवर भाष्य
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमॉर्गन स्टॅनलीचा अंदाज आहे की 2025 हे एजंटिक एआयचा उदय दर्शवेल, ज्यामुळे कार्य पूर्ण करणे शक्य होईल आणि जागतिक उत्पादकता वाढेल. एआय दत्तक घेतल्याने 2028 पर्यंत 1.1 ट्रिलियन डॉलर्सची महसूल संधी उपलब्ध होऊ शकते.
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Bhakti Aghavसंभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. सईबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी केले.
Virat Kohli Retirement: विराट कोहली एका वर्षात किती कमावतो? बीसीसीआयकडून किती मिळतो पगार? जाणून घ्या सर्वकाही
Nitin Kurheविराटने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी प्रवासाचा निरोप घेतला. दरम्यान, कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. बीसीसीआय त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते.
PM Narendra Modi To Address The Nation: पीएम नरेंद्र मोदी आज रात्री 8 च्या सुमारास भारतीयांना संबोधित करणार
Dipali Nevarekar7 मे पासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची माहिती यावेळी पीएम भारतीयांना देऊ शकतात.
Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने भारतीय नागरिक व पत्रकारांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Virat Kohli Spotted at Mumbai Airport: कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट अनुष्कासोबत निघाला सुट्टीवर? व्हिडिओ झाला व्हायरल
Nitin Kurheकसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, विराट कोहली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. लूकबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहली पांढऱ्या टी-शर्ट आणि बेज पँटमध्ये दिसला, तर अनुष्का शर्माने मल्टी-कलर शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तिचा कॅज्युअल लूक कॅरी केला.
Operation Sindoor: पाकिस्तानमध्ये भारताची निर्णायक कारवाई, दहशतवादविरोधी सिद्धांताची पुनर्परिभाषा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि PoK मधील नऊ दहशतवादी तळ आणि 11 हवाई तळ नष्ट केले, लष्करी अचूकता दर्शविली आणि दहशतवादविरोधी धोरणाची पुनर्परिभाषित केली.
भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा
Dipali Nevarekarभारत-पाकिस्तान तणाव सध्या शांत असला तरीही भारताच्या वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. भारताकडून सध्या पाकिस्तान कडून हल्ला झाल्यास त्याला प्रतिसाद ऑपरेशन सिंदूर मधून दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
CA May 2025 Inter and Final Exam Revised Dates: ICAI कडून सीए परीक्षेचं नवं वेळापत्रक जारी; इथे पहा परीक्षेच्या नव्या तारखा
Dipali Nevarekarबदललेल्या परीक्षा जुन्याच परीक्षा केंद्रांवर आणि त्याच वेळी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी नवी अॅडमीट कार्ड्स जारी होणार नाहीत.
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
टीम लेटेस्टलीडीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी कठोर आणि सूक्ष्म इशारा देऊन भारताच्या संरक्षण यंत्रणेच्या ताकदीचा संदेश दिला. ते म्हणाले, "आमच्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे अत्यंत कठीण आहे."." ते पुढे म्हणाले, "मी पाहिलं की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो माझा एक आवडता खेळाडू आहे.
Virat Kohli Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर 'या' खेळाडूचे नशीब चमकणार! इंग्लड कसोटी मालिकेलाठी मिळणार संधी
Nitin Kurheविराटने 123 कसोटी सामन्यांमध्ये 9230 धावा केल्या आहेत. त्याने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा कोण घेणार?
Pharma Sector Stocks Performance: अमेरिकी धोरणांचे आव्हान असूनही निफ्टी फार्मा निर्देशांकात जोरदार वधार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअमेरिकेतील औषधांच्या किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला घसरण झाली होती, मात्र बाजारातील स्थिती सुधारल्याने निफ्टी फार्मा निर्देशांकाने जोरदार पुनरागमन केले.
Maharashtra SSC Result 2025 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली! 13 मे रोजी 'या' वेबसाइटवर तपासा तुमचा निकाल
Bhakti Aghavमंडळाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र दहावी निकाल मंगळवारी 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल खाली नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.
Virat Kohli Retirement: विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत किती षटकार मारले आहेत? जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Nitin Kurheकोहलीने भावनिक पोस्ट करून ही माहिती दिली. विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत किती षटकार मारले आणि या यादीत कोणते भारतीय खेळाडू त्याच्या पुढे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Guwahati Child Murder Case: आईच्या प्रियकरास अटक; गुवाहाटीमध्ये 10 वर्षीय मुलाचा खून, सूटकेसमध्ये आढळला मृतदेह
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेगुवाहाटीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका 10 वर्षीय मुलाचा खून करून त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून झाडीत टाकल्याचा आरोप आईच्या प्रियकरावर करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून दिल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला Accidentaccaआहे. विनोद कृष्णा सुतार ( वय 46) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सुतार हे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध तबला वादक आणि संगीत शिक्षक होते.