CA May 2025 Inter and Final Exam Revised Dates: ICAI कडून सीए परीक्षेचं नवं वेळापत्रक जारी; इथे पहा परीक्षेच्या नव्या तारखा
बदललेल्या परीक्षा जुन्याच परीक्षा केंद्रांवर आणि त्याच वेळी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी नवी अॅडमीट कार्ड्स जारी होणार नाहीत.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ICAI कडून देशभर CA May 2025 Final, Intermediate exams पुढे ढकलण्यात अअल्या होत्या. 10 ते 14 मे 2025 दरम्यान होणार्या परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार 16 ते 24 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. बदललेल्या परीक्षा जुन्याच परीक्षा केंद्रांवर आणि त्याच वेळी होतील, म्हणजेच दुपारी २ ते ५ किंवा दुपारी २ ते ६. याव्यतिरिक्त, आधीच जारी केलेले प्रवेशपत्र नवीन तारखांसाठी वैध असतील.
च्या नव्या तारखा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement