ठळक बातम्या
Saif Ali Khan Insurance Details Leaked: सैफ अली खान आरोग्य विमा दावा आणि डिस्चार्ज तारीख लीक; जाणून घ्या तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCelebrity Health Updates: सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात झालेल्या दुखापतीमधून सावरत आहे. लवकरच त्याला लीलावती हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान, त्याच्या आरोग्य विम्याचे तपशील ऑनलाइन लीक झाल्यामुळे गोपनीयतेची चिंता वाढली आहे. प्रकरण आणि पोलिस तपासाविषयी अधिक वाचा.
Champions Trophy India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची आज होणार घोषणा, बुमराहच्या फिटनेस आणि जैस्वालवर असेल लक्ष
Nitin Kurheनिवड समिती जेव्हा आगामी स्पर्धेसाठी संघ निवडेल तेव्हा त्यांना दोन कठीण निर्णय घ्यावे लागतील. पहिला मुद्दा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) तंदुरुस्तीशी संबंधित आहे तर दुसरा मुद्दा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) संघातील स्थानाशी संबंधित आहे.
IMD Weather Forecast: संपूर्ण भारतात हिमवर्षाव, पाऊस आणि दाट धुक्याचा अंदाज; महाराष्ट्रातील हवामान अंदाज काय सांगतो? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIMD ने पश्चिम हिमालयात बर्फवृष्टी, तमिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस आणि संपूर्ण उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तपशीलवार हवामान अद्यतने आणि इशारे मिळवा.
PAK vs WI 1st Test 2025 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, येथे पाहा कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह सामना
Nitin Kurheआज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सामन्याला सुरुवात होईल. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 18 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 18 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Aman Jaiswal Dies: टीव्ही अभिनेता अमन जायसवाल चा रस्ते अपघातामध्ये मृत्यू
Dipali Nevarekar'धरतीपुत्र नंदिनी' मध्ये अमन जायसवाल प्रमुख भूमिकेमध्ये होता.
Urvashi Rautela Apologises To Saif Ali Khan: ट्रोल झाल्यानंतर उर्वशी रौतेलाने मागितली सैफ अली खानची मागणी
Amol Moreबॉलिवूड सेलिब्रिटी सैफच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत असताना, अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने भावनिक पोस्ट करत सैफची माफी मागितली आहे. उर्वशीने माफी का मागितली याचे उत्तर आणि संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
Sniffer Dog Astro Dies: मदुराई पोलिस दलातील श्वानाचा मृत्यू; 21 गन सॅल्यूट देत अखेरचा सलाम
Dipali NevarekarMadurai Central Prison मध्ये rank of DSP (Dog Service Police) मधील श्वास अॅस्ट्रो चा मृत्यू झाला आहे.
BCCIचा विराट कोहलीला इशारा, म्हणाले- रणजी खेळा नाहीतर इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाईल!
Amol Moreविराट कोहलीला बीसीसीआयकडून इशारा मिळाला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर विराट कोहली रणजी ट्रॉफीचा भाग नसेल तर त्याला इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. खरंतर बीसीसीआयला विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये त्याची भूक आणि समर्पण दाखवावे असे वाटते
भारतीय लष्कराचा 5G स्मार्टफोन SAMBHAV ने करता येणार सुरक्षित संभाषण; पहा काय आहे खास?
Dipali Nevarekarताबडतोब कनेक्टीव्हिटी आणि सुरक्षित संभाषणासाठी इंडियन आर्मीने "end-to-end secure mobile ecosystem" उभारली आहे.
Union Budget Session 2025: 31 जानेवारी पासून होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; 1 फेब्रुवारीला बजेट
Dipali Nevarekarकेंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी असेल तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल असणार आहे.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उद्या टीम इंडियाची घोषणा होणार! सर्व माहिती घ्या येथे जाणून
Amol Moreबीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे. उद्या म्हणजे 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल.
India vs England, T20I Series 2025: हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत करू शकतो नवी विक्रम, शिखर धवनला टाकू शकतो मागे
Amol Moreटीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने आतापर्यंत टी- 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 85 सामन्यांमध्ये एकूण 1700 धावा केल्या आहेत. या काळात हार्दिक पंड्याच्या फलंदाजीतून चार अर्धशतके झाली आहेत.
Saif Ali Khan Attacked Case: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी अजून एका संशयिताला आणले पोलिस स्टेशनला (Watch Video)
Dipali Nevarekarसैफ अली खान वरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Pakistan vs West Indies, 1st Test Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानने चार विकेट गमावून 143 धावा केल्या, सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके झळकावली
Amol Moreपाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाचे चार फलंदाज केवळ 46 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले.
New SIM Card Rules: नवं सीम कार्ड घेताना आता आधार बेस्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य
Dipali Nevarekarबनावट कागदपत्रांद्वारे मिळविलेल्या मोबाईल कनेक्शनच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्याचा या निर्णयाचा उद्देश आहे, ज्याचा वापर अनेकदा फसवणूक आणि इतर गुन्हेगारी कारवायांसाठी केला जातो.
Haldi Kumkum 2025 Rangoli Designs: हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास सुंदर, सोप्या रांगोळी डिझाईन्स (Watch Video)
टीम लेटेस्टलीतुम्ही देखील तुमच्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तर, आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी घरासमोर, अंगणात स्पेशल रांगोळी काढून तुमच्या घरी येणाऱ्या सर्व महिलांची मनं जिंकू शकता.
Who Is Priya Saroj? प्रिया सरोज कोण आहे? वय, संपत्ती आणि राजकीय पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाच्या खासदाराबद्दल सर्व काही घ्या जाणून, रिंकू सिंहसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त
Amol More26 वर्षीय प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर मतदारसंघाच्या खासदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. प्रिया सरोज यांचे वडील तूफानी सरोज हे समाजवादी पक्षाचे मोठे नेते आहेत.
AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार; शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांच्या समितीची स्थापन
Bhakti Aghavमहाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
Saif Ali Khan Attack Case: रक्ताने माखलेल्या सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरने सांगितली संपूर्ण कहाणी; नेमक काय घडलं? जाणून घ्या
Bhakti Aghavऑटो ड्रायव्हरने (Auto Driver) त्या रात्रीच्या संपूर्ण घटनेची कहाणी सांगितली आहे. ज्यामध्ये त्याने त्या रात्री काय घडले? आणि तो सैफला रुग्णालयात कसा घेऊन गेला? याबद्दल सर्वकाही सांगितले आहे. भजन सिंग राणा (Bhajan Singh Rana) असं या ऑटो ड्रायव्हरचं नाव आहे.