ठळक बातम्या
RSS Workers as PA to BJP Ministers: महाराष्ट्रासाठी भाजपचा मोठा निर्णय; आपल्या मंत्र्यांचे स्वीय सहायक म्हणून करणार आरएसएस कार्यकर्त्यांची नियुक्ती
Prashant Joshiगेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील भाजप मंत्र्यांच्या आणि आरएसएसच्या प्रतिनिधींमधील बैठकांत हा निर्णय घेतला गेला. राज्य भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल माहिती दिली. पक्षाने सुधीर देऊळगावकर यांची सरकार आणि पक्ष यांच्यातील मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
Abhishek Sharma Breaks Yuvraj Singh's Record: अभिषेक शर्माने 8 षटकार मारून केली मोठी कामगिरी, 'गुरु' युवराज सिंगचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Nitin KurheIND vs ENG 1st T20I 2025: अभिषेक शर्माच्या 79 धावांच्या जलद खेळीच्या जोरावर केवळ 12.5 षटकांत पूर्ण केले. या खेळीसह अभिषेकने युवराज सिंगचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला. अभिषेकने त्याच्या खेळीदरम्यान फक्त 34 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 8 षटकारही मारले.
IND vs SL ICC Under 19 Womens T20 WC 2025 Live Streaming: आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणार रोमांचक सामना, भारतात कधी अन् कुठे घेणार लाइव्ह सामन्याचा आनंद; घ्या जाणून
Nitin Kurheभारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. या दोन विजयांसह, भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.
Consent For Sex: सेक्सला संमती देणे म्हणजे व्हिडीओ बनवण्यास सहमती असणे असा नाही; बलात्काराच्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना Delhi High Court ची टिपण्णी
टीम लेटेस्टलीन्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी बलात्काराच्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की, जर कोणी शारीरिक संबंधांसाठी सहमती देत असेल तर याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीने फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास परवानगी दिली आहे.
Kapil Sharma, Rajpal Yadav Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसोझा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस तपास सुरु
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.
Rise Of The Half Moon Google Doodle: राइज ऑफ द हाफ मून गूगल डूडल आणि आकर्षक खेळ
टीम लेटेस्टलीजानेवारीचा अर्धचंद्र साजरा करणाऱ्या गुगल डूडलच्या परस्परसंवादी खेळाचे अन्वेषण करा. तुमच्या चंद्राच्या ज्ञानाची चाचणी घ्या, बक्षिसे उघडा आणि चंद्राच्या टप्प्यांबद्दल मजेदार पद्धतीने जाणून घ्या.
Pushpa Style Celebration: झुकेगा नहीं... विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने 'पुष्पा' स्टाईलमध्ये साजरा केला आनंद, VIDEO होतोय व्हायरल
Nitin Kurheविकेट घेतल्यानंतर, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पुष्पाच्या शैलीत आनंद साजरा केला, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Vishwa Marathi Sahitya Sammelan 2025: पुण्यात 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन; जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 23 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 23 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
IND vs ENG 1st T20I 2025: कोलकाता विजयानंतरही कॅप्टन सूर्यकुमार तणावात, आकडेवारी देत आहे साक्ष
Nitin Kurheभारताने कोलकाता सामना एकतर्फी जिंकला असला तरी, यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) ताण वाढला आहे. त्याच्या तणावाचे कारण त्याचे स्वतःचे स्वरूप आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर तो आपले खातेही उघडू शकला नाही आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा बळी ठरला.
UPSC CSE Notification 2025: यूपीएससी कडून नागरी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी; upsc.gov.in वर 11 फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज
Dipali NevarekarUnion Public Service Commission कडून आज 2025 च्या नागरी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. 979 जागांसाठी यामधून भरती होईल.
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्ली सज्ज; सुरक्षा पथकांचा जागोजागी चोख बंदोबस्त
Amol Moreनवी दिल्ली अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज झाली झाली आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई मध्ये आज अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचं औचित्य साधत सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाभिषेक पूजा संपन्न
Dipali Nevarekar22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्येमधील श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
India Beat England, 1st T20I 2025 Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय, अभिषेक शर्माच्या 34 चेंडूत 79 धावा
Amol Moreअर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला तिसरा धक्का, अवघ्या 34 चेंडूत 79 धावाकरून अभिषेक शर्मा बाद
Amol Moreप्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली नंतर मात्र जोफ्रा आर्चरने भारताला चौथ्या षटकात लागोपाठ दोन धक्के दिले. यानंतर देखील अभिषेक शर्माने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला.
Abhishek Sharma Half Century: अभिषेक शर्माने अवघ्या 20 चेंडूत झळकावले अर्धशतक, भारत विजयाच्या जवळ
Amol Moreअभिषेक शर्माने आपला आक्रमक खेळ सुूरूच ठेवला. सध्या भारताची धावसंख्या 9.2 षटकांत 98 असून अभिषेक हा 25 चेंडूत 59 धावाकरून खेळत आहे.
Chhava Trailer Out: संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल चमकला, 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित
Amol More'छावा' मध्ये विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी येसूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
WEF Davos Summit 2025: महाराष्ट्र सरकारचा रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार; 3 लाख नोकरीच्या संधी
Dipali Nevarekarराज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 26 धावाकरून झाला बाद
Amol Moreया षटकात संजू सॅमसन हा 20 चेंडूत 26 धावाकरून बाद झाला तर कर्णधार सुर्या हा शुन्यावर बाद झाला. भारताची धावसंख्या 5 षटकानंतर 2 बाद 45
Boy Caught in Girls Hostel: मुलींच्या वसतिगृहात गलफ्रेंडला भेटायला आलेल्या युवकाला पकडले, स्थानिकांकडून मारहाण
Amol Moreतो तरुण त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गुप्तपणे मुलींच्या वसतिगृहात घुसला होता. पण, त्याला वसतिगृहातील सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. व्हिडिओच्या दाव्यांची आणि स्रोताची सत्यता पडताळता आली नसली तरी, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे