WEF Davos Summit 2025: महाराष्ट्र सरकारचा रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार; 3 लाख नोकरीच्या संधी
राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार झाला आहे. या करारामध्ये विविध क्षेत्रात 3 लाख नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत X वर पोस्ट करत माहिती देताना अनंत अंबानी यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत. Davos World Economic Forum Meeting 2025: तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 4 लाख 60 हजार कोटींचे सामंजस्य करार.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)