ठळक बातम्या
IND vs ENG 1st T20I 2025 Match Scorecard: भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारताला विजयासाठी दिले 133 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheटी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) करत आहे. त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Pushpak Express Accident: जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसचे 11 प्रवासी मृत, 5 जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली 5 लाखांची मदत
Dipali Nevarekarसध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खास Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा
Prashant Joshiगळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: पहिल्या टी-20 मध्ये इंग्लंडची स्थिती बिकट, कर्णधार जोस बटलरही पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला आठवा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 109/8
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंडने 100 धावांच्या आत गमावल्या सहा विकेट, अक्षर पटेलने जेमी ओव्हरटन केले बाद
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला सहावा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 95/6
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंडाचा निम्मा संघ तंबूत, हार्दिक पांड्याने जेकब बेथेलला केले बाद
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 83/5
Maha Kumbh 2025: प्रयागराज च्या कुंभमेळ्यात हॅरी पॉटर? अभिनेता Daniel Radcliffe सारखा दिसणारा मुलगा प्रसादाचा आनंद घेताना वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarप्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. यामध्ये अनेक परदेशी भाविकांनीही सहभाग घेतला आहे.
ICC Bowlers Rankings: जसप्रीत बुमराहचे वर्चस्व कायम, जडेजा अव्वल अष्टपैलू खेळाडू; पहा नवीन क्रमवारी
Amol Moreया क्रमवारीत जसप्रीत बुमराह 907 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सचे 841 रेटिंग गुण आहेत.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिला दुहेरी धक्का, ब्रूक आणि लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन शून्य धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 66/4
Arshdeep Singh New Record: अर्शदीप सिंगने रचला इतिहास, कोलकात्यात मोडीत काढला युजवेंद्र चहलचा विक्रम
Nitin Kurheअर्शदीप सिंगने इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्टला पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या षटकात बेन डकेटला बाद केले. यासह, तो टी-20 स्वरूपात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला दुसरा धक्का, अर्शदीपने बेन डकेटला केले बाद
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करता इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. अर्शदीपने बेन डकेटला बाद केले आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंड संघाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर फलंदाज फिलिप सॉल्ट बाद
Nitin Kurheटी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करता इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. फिलिप साल्ट शुन्यावर बाद झाला आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Toss Update: पहिल्याच टी-20 सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी केले अंमत्रित
Nitin Kurheटी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Virginity Test Case: हनीमुनपूर्वी वधूची व्हर्जिनीटी टेस्ट, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, इंदूर न्यायालयाने केली कठोर कारवाई
Amol Moreहे प्रकरण मध्य प्रदेशातील कौमार्य चाचणीविरुद्धचे पहिले कायदेशीर प्रकरण बनले आहे, जे समाजातील या वाईट प्रथेविरुद्ध एक मोठे पाऊल आहे. डिसेंबर 2019 मध्ये या महिलेने भोपाळमधील एका तरुणाशी लग्न केले,
Pushpak Express Accident: परांडा रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस च्या प्रवाशांचा गंभीर अपघात; ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेतून बाहेर आलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं
Dipali Nevarekarपरांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत असताना मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली.
IND vs ENG 1st T20I 2025 Match Key Players: टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये आज रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होईल. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Indian Tourists Urinating on Pattaya Beach: पटाया बीचवर समुद्रकिनारी लघवी करताना भारतीय पर्यटकांना पकडले, व्हिडिओ व्हायरल
Amol Moreथायलंडमधील पटाया बीचवर पाच ते सहा भारतीय पर्यटकांच्या एका गटाने उघडपणे समुद्रात लघवी करण्याची घटना घडली.
Nashik Shocker: नाशिक मध्ये पार्किंग च्या वादातून हाणामारी; एकाचा मृत्यू
Dipali Nevarekarशवविच्छेदन अहवालात अंतर्गत दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर मंगळवारी घोडे व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Sanju Samson Record: संजू सॅमसनच्या निशाण्यावर महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम, इंग्लंडविरुद्ध करू शकतो चमत्कार
Nitin Kurheमालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या वर्षीचा भारताचा हा पहिला मर्यादित षटकांचा सामना असेल. इंग्लंड संघ भारतात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. यानंतर, भारत 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होईल.
Champions Trophy 2025: भारताच्या जर्सीवर पाकिस्तान लिहिलेले असणार की नाही? BCCI ने दिले स्पष्टीकरण
Amol Moreचॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमान देशाचे नाव पाकिस्तान हे टीम इंडियाच्या जर्सीवर नसेल. या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. त्यांचे सामने दुबई, यूएई येथे खेळेल. त्यामुळे, भारतीय संघ फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो जर्सीवर ठेवेल असा वाद निर्माण झाला.