Indian Tourists Urinating on Pattaya Beach: पटाया बीचवर समुद्रकिनारी लघवी करताना भारतीय पर्यटकांना पकडले, व्हिडिओ व्हायरल

थायलंडमधील पटाया बीचवर पाच ते सहा भारतीय पर्यटकांच्या एका गटाने उघडपणे समुद्रात लघवी करण्याची घटना घडली.

Indian Tourists Urinating on Pattaya Beach:  16 जानेवारी 2025 रोजी थायलंडमधील पटाया बीचवर पाच ते सहा च्या एका गटाने उघडपणे समुद्रात लघवी करण्याची घटना घडली. स्थानिक थाई पर्यटकाने गुप्तपणे टिपलेली ही घटना पहाटेच्या वेळी घडली आणि त्यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्या इतर लोकांना धक्का बसला. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य केल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली.  सध्या तरी, थाई अधिकारी संबंधित व्यक्तींविरुद्ध कोणतीही औपचारिक कारवाई करतील की नाही हे स्पष्ट नाही.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now