Maha Kumbh 2025: प्रयागराज च्या कुंभमेळ्यात हॅरी पॉटर? अभिनेता Daniel Radcliffe सारखा दिसणारा मुलगा प्रसादाचा आनंद घेताना वायरल (Watch Video)
प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. यामध्ये अनेक परदेशी भाविकांनीही सहभाग घेतला आहे.
प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यामध्ये स्थानिकांसोबतच, देशातील आणि परदेशातील भाविकांची देखील उपस्थिती बघायला मिळत आहे. या कुंभमेळ्यात सहभागी काही भाविक वायरल झाले आहेत. IIT Baba ते Mona Lisa,ची चर्चा सुरू असताना आता Harry Potter सिनेमात मुख्य भूमिका साकारणार्या Daniel Radcliffe सारखा दिसणारा एक जण सध्या सोशल मीडीयात वायरल झाला आहे. prayagrajtalktown या इंस्टाग्राम अकाऊंट वर त्याचा भंडारा मध्ये प्रसादाचा आनंद घेतानाचा एक फोटो वायरल झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement