Pushpak Express Accident: जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसचे 11 प्रवासी मृत, 5 जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली 5 लाखांची मदत
सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
जळगाव मध्ये परांडा स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांनी ट्रेनला आग लागल्याच्या अफवेमधून गाडीतून उडी मारली आणि त्यामध्ये 11 जणांनी जीव गमावल्याचं आता समोर आलं आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. जळगाव मधील या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
पुष्पक एक्सप्रेसच्या दुर्घटनेत 11 मृत
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)