ठळक बातम्या
सैफ अली खान ने त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षा चालक भजन सिंग राणा ची भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता
Dipali Nevarekarहल्ल्याच्या रात्री सैफला लीलावती हॉस्पिटलला घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा होता. तेव्हा त्याने सैफ कडून पैसे न घेता मदत केली होती.
Rinku Singh Bike: रिंकू सिंगने आपले जुने स्वप्न केले पूर्ण! वडिलांना महागडी बाईक दिली भेट, जाणून घ्या त्याची किंमत
Amol Moreक्रिकेट विश्वात एक खास ओळख असलेला क्रिकेटपटू रिंकू सिंग स्टार बनला आहे. यानंतर, रिंकू सिंग त्याच्या पालकांना आणि त्याच्या कुटुंबाला सर्व सुखसोयी देत आहे, ज्यामुळे त्याचे पालक खूप आनंदी आहेत आणि रिंकू सिंगचा त्यांना अभिमान आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Match Winner Prediction: कोलकातामध्ये भारत-इंग्लंड आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होईल. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Illegal Bangladeshi Immigrants: बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश; Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर वाढला राजकीय व सामाजिक दबाव
टीम लेटेस्टलीशिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती.
Thane Mental Hospital News: तब्बल 30 वर्षांनी वयाच्या 80 व्या वर्षी घरी परतली बेपत्ता महिला, कुटुंबास आनंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुत्रवियोगाचा मानसिक धक्का बसल्याने घरातून बेपत्ता (Missing Woman) झालेली अहमदनगर (Ahmednagar) येथील महिला अखेर 30 वर्षांनी घरी परतली आहे. धक्कादायक म्हणजे आता तिचे वय जवळपास 80 वर्षे इतके आहे.
Leopard in Vasai? : वसई मध्ये बाईक चालक थोडक्यात बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला; वनविभागाकडून शोध सुरू
Dipali Nevarekarमुंबई एमएमआर मध्ये पहाण्यात आलेला हा पहिला बिबट्या नव्हे. सध्या आरे मध्ये ही बिबट्यांचा वावर आहे. खारघर हिल्स मध्येही बिबट्या आढळला आहे.
Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025: महाकुंभात आता ओलाची एंट्री; कमी खर्चात प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स
Prashant Joshiओलाने प्रयागराजपर्यंत आणि शहरातील प्रवासासाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या शटल्स, परवडणाऱ्या टॅक्सी भाड्याच्या योजना, तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रान्झिट सुविधा समाविष्ट आहेत.
WI W vs BAN W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 60 धावांनी केला पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत
Amol Moreया सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा बांगलादेश संघ 184 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 124 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने शानदार कामगिरी केली.
IND vs ENG 1st T20I 2025: पहिल्याच टी-20 सामन्यात होऊ शकतात मोठे 'विक्रम', सूर्या आणि अर्शदीपला इतिहास रचण्याची संधी
Nitin Kurheपहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत अनेक मोठे विक्रम बनण्याची आणि तुटण्याची शक्यता आहे.
Budaun: प्रियकराशी लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्यानंतर महिला पाण्याच्या टाकीवर चढली केला हायव्होल्टेज ड्रामा (पाहा व्हिडिओ)
Shreya Varke२१ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील बदायूं येथील एका तरुणीने सराय पिपरिया गावातील पाण्याच्या टाकीवर चढून धर्मेंद्रयांच्या शोलेच्या वीरूसारखे नाटक सादर केले. बहिणीचा मेहुणा नितेश याच्याशी लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्याने वैतागलेल्या महिलेने टाकीवरून उडी मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. गावातील लोक तिला खाली उतरण्यासाठी समजावण्यासाठी जमले, पण ती राजी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने दोन तासांच्या संघर्षानंतर त्याची सुटका केली.
How to Retrieve Your WiFi Password: वायफाय पासवर्ड विसरला? अँड्रॉइड, आयओएस, विंडोज आणि macOS प्रणालीवर तो पुन्हा कसा मिळवाल?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHow to Retrieve Your WiFi Password: अँड्रॉइड, आयओएस, विंडोज आणि मॅकओएस वर वायफाय पासवर्ड कसा मिळवायचा?
Balasaheb Thackeray Birth Anniversary HD Images: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी Wishes, WhatsApp Status, Messages शेअर करून करा शिवसेना प्रमुखांना नमन
टीम लेटेस्टलीबाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची व्यंगचित्रे समाजातील विविध प्रश्नांवर नेमकेपणाने बोट ठेवत असत. त्यांनी 1960 मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले, जे मराठी जनतेच्या भावना आणि प्रश्न मांडणारे ठरले.
Türkiye Fire Breaks: कार्तलकाया स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला
Shreya Varkeतुर्कस्तानच्या वायव्य ेकडील बोलू प्रांतातील कार्तलकाया स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गृहमंत्री अली येरलिकाया यांनी ही माहिती दिली. देशात बुधवारी राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना येर्लिकाया यांनी शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाल्याची पुष्टी केली.
Zindagi Na Milegi Dobara2: हृतिक, फरहान, अभय देओल यांच्या रियुनियनमुळे पुन्हा एकदा रंगल्या जिंदगी ना मिळेगी दोबारा 2 च्या चर्चा
Amol More'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2' या चित्रपटाची अपडेट आली आहे. फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Pushpa 2 OTT Release: 'पुष्पा 2' सिनेमापेक्षा ओटीटीवर पाहणे जास्त मजेदार ठरणार, नेटफ्लिक्सवर निर्माते अॅड करणार काही अधिक सिन्स
Amol Moreनिर्मात्यांनी पुष्पा 2 च्या 10 मिनिटांचा समावेश ओटीटीवर करण्याची घोषणा केल्यापासून, चाहते ओटीटीवर त्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. पुष्पा 2 च्या रीलोडेड आवृत्तीने आधीच लोकांना प्रभावित केले आहे आणि आता हे 10 मिनिटांचे नवीन दृश्ये देखील शानदार प्रभाव पाडतील.
IND vs ENG 1st T20I Weather Report: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी-20 सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या वेदर रिपोर्ट
Nitin Kurheसूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे. चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक लढाई पाहता येईल.
Sangamner Police booked Dog: ऐकावं ते नवलंच! कुत्र्यावर गुन्हा दाखल, संगमनेर येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसंमनेर तालुक्यात एका धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. तालुका पोलिसांनी चक्क एका कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन रॉटवेलर कुत्र्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Dream11 Prediction: कोलकातामध्ये रंगणार भारत आणि इंग्लंड टी-20 सामना, त्याआधी निवडा सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
Nitin Kurheसूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Rajathan: मुलीच्या लग्नासाठी नाकारली रजा; मानसिक तणावाखाली रेल्वे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये केली आत्महत्या, तपास सुरु
Prashant Joshiमीणा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी कार्यालयात आले. मात्र, त्यांनी आपला मोबाइल आणि डबा टेबलवर ठेवून कुठेतरी बाहेर जाण्याचे निमित्त सांगितले. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते दिसले नाहीत, यामुळे सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.
Maharashtra: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जखमी
Shreya Varkeसमृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. कारमधील सर्व जण नागपुरातील एका लग्न समारंभात सहभागी होऊन वाशीमला परतत होते. हिग्ना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर आदळली. या अपघातात कारमधील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.