सैफ अली खान ने त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षा चालक भजन सिंग राणा ची भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता
हल्ल्याच्या रात्री सैफला लीलावती हॉस्पिटलला घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा होता. तेव्हा त्याने सैफ कडून पैसे न घेता मदत केली होती.
सैफ अली खान ने त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षा चालक भजन सिंग राणा ची भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली आहे. काल 21 जानेवारी दिवशी सैफला लीलावती हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी मास्क घालून भजन सिंह त्याच्या भेटीला पोहचला होता. सैफ सोबत त्याने फोटो देखील क्लिक केले आहेत. हल्ल्याच्या रात्री सैफला लीलावती हॉस्पिटलला घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा होता. तेव्हा त्याने सैफ कडून पैसे न घेता मदत केली होती.
सैफने मानले रिक्षा चालकाचे आभार
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement