मुंबई मध्ये आज अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचं औचित्य साधत सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाभिषेक पूजा संपन्न

22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्येमधील श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अयोध्या राम मंदिर वर्षपूर्वी । X @ANI

मुंबई मध्ये आज अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचं औचित्य साधत सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाभिषेक पूजा संपन्न झाली आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास ट्रस्ट चे अध्यक्ष सदा सरवरणकर देखील आरतीला उपस्थित होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement