ठळक बातम्या
Fire at Khadakpada Furniture Market: गोरेगाव पूर्वेतील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
Bhakti Aghavमिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लेव्हल 1 ची घटना म्हणून घोषित केलेली आग सकाळी 11:24 वाजता लेव्हल 2 ची झाली. आग सध्या फर्निचर मार्केटमधील 5-6 दुकानांमध्ये मर्यादित आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये परिसरातून काळ्या धुराचे मोठे लोट निघताना दिसत आहेत.
AUS W vs ENG W 3rd T20 2025 Live Streaming: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया महिला संघातील सामन्याचे लाईव्ह कधी, कुठे आणि कसे पहाल?
Jyoti Kadamइंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर उपलब्ध असेल. यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल.
Narendra Chapalgaonkar Passes Away: चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी - न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
Dipali Nevarekarन्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.
Tahawwur Rana Extradition: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण
Shreya Varkeमुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी त्याच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी-कॅनेडियन उद्योगपती तहव्वर राणा याच्यावर २००८ मध्ये मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी20 सामन्याचे फ्री डिशवर थेट प्रक्षेपण उपलब्ध होईल का? जाणून घ्या माहिती
Jyoti Kadamभारत विरुद्ध इंग्लंड टी 20 मालिकेचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी 20 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल.
कर्नाटक मध्ये वृद्ध हिंदु महिलेवर अंत्यसंस्कारांसाठी मुस्लिम कुटुंबाने घेतला पुढाकार
Dipali Nevarekarजानकी पुजारी गेल्या 10 वर्षांपासून मल्लर येथील सनशाईन ले-आऊट येथे उडुपी येथील एका खासगी कंपनीत कर्मचारी रफीक अब्दुल खादर यांच्या घरी राहत होती.
IND vs ENG 2nd T20I 2025 Dream11 Team Prediction: भारत-इंग्लंड सामन्यासाठी सर्वोत्तम फॅन्टसी प्लेइंग इलेव्हन कशी निवडाल; जाणून घ्या
Jyoti Kadamभारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी20 2025 ड्रीम11 संघाचा कर्णधार अभिषेक शर्मा असू शकतो. तर फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरला उपकर्णधार म्हणून निवडले जाऊ शकते.
Mumbai Coastal Road Project Opens For Traffic: मुंबई कोस्टल रोड प्रकल्प वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Shreya Varkeवांद्रे वरळी सी लिंक (बीडब्ल्यूएसएल) ते मरीन ड्राइव्ह ला जोडणारा मुंबई कोस्टल रोड (एमसीआरपी) सोमवारपासून सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि लोटस जंक्शन या भागांना जोडणाऱ्या तीन इंटरचेंजचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, डिसेंबर २०२५ पर्यंत प्रोमेनेड आणि तीन भूमिगत पार्किंगसुविधांचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यापूर्वी दक्षिण मुंबईतील प्रवाशांना वांद्रे वरळी सी लिंक (बीडब्ल्यूएसएल) मार्गे उत्तरेकडे प्रवास करावा लागत होता
IND vs ENG 2nd T20I 2025 Mini Battle: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर; बदलू शकतात सामन्याचा मार्ग
Jyoti Kadamभारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात, सर्वांच्या नजरा त्या छोट्या लढायांवर असतील. ज्या संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकतात. यात भारताचा युवा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यातील लढत पाहण्यासारखी असेल.
Tahawwur Rana Extradition Cleared: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून Tahawwur Hussain Rana च्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी
Dipali Nevarekarभारतासाठी तहव्वूरचं प्रत्यार्पण हा मोठा विजय आहे. तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे.
AUS W vs ENG W, 3rd T20I Match 2025 Pitch Report And Weather Update: अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज की इंग्लंडचे गोलंदाज दाखवणार वर्चस्व; खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या
Jyoti Kadamऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. दोन्ही संघांनी आतापर्यंत 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियन संघाने 25 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
Republic Day 2025: मुंबईकर Vikas Pandit यांना Rooftop Solar System घेतल्याच्या सन्मानार्थ दिल्लीत Republic Day Parade मध्ये Special Guest म्हणून निमंत्रण
Dipali NevarekarMinistry of New and Renewable Energy (MNRE) च्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत पंडीत कुटुंबाने 3 kW रूफटॉप सोलर सिस्टिम बसवल्याने त्यांना हा मान देण्यात आला आहे.
Maha Kumbh 2025: अभिनेत्री ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, आता नवे नाव असणार 'श्री यमाई ममता नंद गिरी' (पाहा छायाचित्रे)
Shreya Varkeमहाकुंभ 2025 दरम्यान बॉलिवूडची माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी अधिकृतरित्या निवृत्त झाली आहे. किन्नर आखाड्यात भव्य पारंपारिक समारंभात त्यांना 'महामंडलेश्वर' हा दर्जा प्रदान करण्यात आला असून यावेळी ममतांनी आपले नवे नाव 'श्री यमाई ममता नंद गिरी' स्वीकारले. मिळालेल्या माहितीनुसार, ममतांनी शुक्रवारी प्रयागराजच्या संगमावर पिंडदानाचा विधी केला, त्यानंतर आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या आशीर्वादाने त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर घोषित करण्यात आले.
Guidelines for CBSE Board Exams 2025: सीबीएससी बोर्डाच्या 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास नियमावली जारी
Dipali Nevarekarसीबीएससी शी संलग्न शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना अयोग्य गोष्टी कोणत्या याची माहिती देण्याचं आवाहन बोर्डाने केले आहे.
Noida Shocker: इमारतीच्या छतावरून उडी मारून महिलेची आत्महत्या; नैराश्यातून उचलले पाऊल
Jyoti Kadamनैराश्याने ग्रस्त महिलेने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 25 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 25 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Gorakhpur: मद्यपी पतीला कंटाळून दोन महिलांनी केले एकमेकींशी लग्न
Shreya Varkeमद्यपी पतीला कंटाळून दोन महिलांनी घर सोडून एकमेकांशी विवाह केला. कविता आणि गुंजा ऊर्फ बबलू यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी देवरियातील छोटी काशी येथील शिवमंदिरात झाला. इन्स्टाग्रामवर त्यांची पहिली भेट झाली आणि अशाच परिस्थितीमुळे ते एकमेकांच्या जवळ आले, असे तिने पत्रकारांना सांगितले. दोघांनाही मद्यपी पतीकडून घरगुती हिंसाचार सहन करावा लागला. मंदिरात गुंजाने नवरदेवा बनून कविताला सिंदूर लावला आणि तिने सात फेऱ्या पूर्ण केल्या.
Narendra Chapalgaonkar Dies: माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन
Dipali Nevarekarप्रकृती अस्वास्थ्यामुळे नरेंद्र चपळगावकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.
Palghar Shocker: इअरफोन लावून रेल्वे रुळ ओलांडने बेतले जीवावर; कोचुवेली-अमृतसर एक्सप्रेसच्या धडकेत तरूणीचा मृत्यू
Jyoti Kadamपालघरमध्ये एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत तरूणीचा मृत्यू झाला आहे. 16 वर्षीय तरूण मुलगी इअरफोन लाऊन रेल्वे रुळ ओलांडत होती. तिला आवाज न एकू आल्याने हा अपघात झाला.
‘Emergency’ Box Office Verdict – Hit or Flop: 'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप? कंगना रणौतचा इंदिरा गांधी बायोपिक चित्रपटगृहात कोसळण्याची 5 कारणे
Shreya Varkeकंगना रणौतच्या दुर्दैवाने हिट चित्रपटाची प्रतीक्षा आणखी लांबत चालली आहे. या अभिनेत्रीसाठी अधिक खटकणारी गोष्ट म्हणजे आणीबाणी - जो बॉक्स ऑफिसवर देखील काम करण्यात अपयशी ठरला - हा एक चित्रपट होता जो तिने स्वत: दिग्दर्शित केला होता. मणिकर्णिकाप्रमाणे, जिथे क्रेडिट सामायिक केले गेले होते, आणीबाणी ही पूर्णपणे तिचा दिग्दर्शित चित्रपट होता. हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यात अत्यंत वादग्रस्त आणीबाणीच्या काळासह त्यांच्या कार्यकाळावर लक्ष केंद्रित केले आहे.