ठळक बातम्या
National Tourism Day 2025: भारतातही सक्रिय ज्वालामुखी? जाणून घ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त त्याचे महत्त्व, इतिहास आणि काही रंजक गोष्टी!
Shreya Varkeदरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाचे सर्व प्रकार पाहता हा दिवस देशाच्या विकासात, अर्थव्यवस्थेत आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत पर्यटन उद्योगाचे महत्त्व पटवून देतो. भारतातील पर्यटनाचे महत्त्व वाढविणे आणि पर्यटकांना भारतीय संस्कृती, वारसा आणि विविधतेची ओळख करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाच्या सेलिब्रेशनअंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यक्रम केले जातात
Wildfire in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमधील तवांग नदीजवळील जंगलात आगीची घटना; सुदैवाने जीवितहानी नाही (Watch Videos)
Jyoti Kadamअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील पामखार सर्कल अंतर्गत येणाऱ्या सगक्युर गावाजवळील तवांग चू नदीच्या किनारील जंगल भागात आगीची मोठी घटना घडली. ज्यामुळे सगक्युर आणि लगतच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला होता.
Manoj Tiwary Accused MS Dhoni: एमएस धोनीवर सहकारी खेळाडूची कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप? माजी क्रिकेटपटूने उघड केले टीम इंडियाचे मोठे गुपित
Amol Moreसंघातून वगळल्याबद्दल मनोज तिवारी यांनी एमएस धोनीवर निशाणा साधला. तो म्हणाला की शतकानंतर त्याला अधिक संधी मिळायला हव्या होत्या, पण तसे झाले नाही. तो
Mumbai: पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी-रविवारी मेगाब्लॉक; तारीख, वेळ आणि इतर तपशील घ्या जाणून
Jyoti Kadamमाहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीमुळे पश्चिम मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची माहिती पश्चिम रेल्वेने केली आहे. 24-25 जानेवारी आणि 25-26 जानेवारीच्या रात्री हा ब्लॉकमुळे 24 जानेवारीला 127 सेवा आणि 25 जानेवारीला 150 सेवा प्रभावित होतील.
IND vs ENG, 2nd T20I: एमए चिदंबरम स्टेडियमवरील खेळपट्टीचा अहवाल, रेकॉर्ड, सर्वाधिक धावा, विकेट्स आणि इतर महत्त्वाची आकडेवारी
Amol Moreचेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवरील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या सुमारे 150 धावा आहे, तर दुसऱ्या डावातही दवाची भूमिका येथे दिसून येते. दव पडल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा मिळतो.
National Voters' Day 2025 HD Images: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त Wishes, Messages, WhatsApp Status, द्वारे नागरिकांना द्या खास शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तुम्ही सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवाराला खालील Wishes, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images द्वारे आप्तेष्टांना द्या गणरायाच्या दर्शनाचे आमंत्रण!
टीम लेटेस्टलीमाघी गणेश जयंती निमित्त गणेश भक्त आपल्या घरातील गणरायाच्या दर्शनासाठी मित्र-परिवाराला घरी बोलावतात. तुम्ही देखील खालील Messages, Images द्वारे तुमच्या आप्तेष्टांना गणरायाच्या दर्शनाचे आमंत्रण देऊ शकता.
ISRO NVS-02 Mission: इस्रो 100 व्या मोहिमेसाठी सज्ज, स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली मिळणार मजबूती
Jyoti Kadamभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 29 जानेवारी रोजी सकाळी 6.23 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून आपले 100 वे यान प्रक्षेपित करणार आहे.
New Recharge Plan 2025: Airtel, Jio आणि Vi चे नवे व्हॉइस आणि एसएमएस पॅक लाँच, कोणत्या कंपनीचा प्लॅन चांगला आहे? पहा
Jyoti Kadamट्रायच्या आदेशानंतर, खाजगी दूरसंचार कंपन्यांनी व्हॉइस आणि एसएमएस चे नवे प्लॅन जारी केले आहेत. जिओ आणि एअरटेलने प्रत्येकी 2 प्लॅन लाँच केले आहेत. तर वीआय ने 270 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन आणला आहे.
Pune Accident: पुणे हिंजवडीत डंपर खाली चिरडून दोन तरुणींचा जागीच मृत्यू
Amol Moreया तरुणी दुचाकीने चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी चिरडल्या गेल्या.
India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
Amol Moreपहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला परंतु त्यांना निर्धारित 20 षटकांत 132 धावांवर सर्वबाद व्हावे लागले.
MS Dhoni Video: धोनीचा IPL 2025 च्या आधीचा सरावाचा व्हिडिओ व्हायरल
Amol Moreएमएस धोनी सीएसके अकादमीमध्ये नेटमध्ये सराव करताना दिसला. तुम्हाला आठवण करून देतो की सीएसकेने त्याला 4 कोटी रुपयांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले होते.
BMC Water Supply: मुंबईत उद्या पाणीकपात; मालाड, गोरेगाव पश्चिम विभागातील 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद
Jyoti Kadamजलवाहिनीला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीत 70 हून अधिक निमलष्करी कंपन्या आणि 15 हजारहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात
Bhakti Aghavशहरात पोलिस आणि इतर सुरक्षा संस्था मॉक ड्रिल करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या मार्गावर आणि आजूबाजूच्या परिसरात 500 उच्च-रिझोल्यूशन कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. याशिवाय, परेडमध्ये सहभागी होणाऱ्यांना विशेष सुरक्षा स्टिकर्स दिले जाणार आहेत.
Ola and Uber: आम्ही भेदभाव करत नाही! ओला-उबरने अँड्रॉइड डिव्हाइस आणि आयफोन डिव्हाइस ग्राहकांच्या दावा फेटाळला
Jyoti Kadamकॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांच्यावर अँड्रॉइड डिव्हाइस आणि आयफोन डिव्हाइस ग्राहकांकडून वेगवेगळे भाडे आकरले जात आसल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावर कंपनीने हा आरोप फेटाळून लावला आहे. आम्ही भेदभाव करत नाही असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Pakistan vs West Indies, 2nd Test Match Winner Prediction: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला हरवून वेस्ट इंडिजला मालिका बरोबरीत आणण्याची संधी, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Amol Moreवेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Badlapur News: बदलापूरात जाणवले भूकंपाचे धक्के? नागरिकात भीतीचे वातावरण, पाहा नेमकं काय घडले
Amol Moreया धक्क्यानंतर काही नागरिकांच्या घरातील सामानाचीही पडझड झाली. तेव्हा नागरिकांनी घाबरुन इमारतीखाली धाव घेतली. मात्र अद्यापही या धक्क्यांचे कारण समजू शकलेले नाही.
Mumbai Shocker: प्रभादेवी येथे पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून संपवले जीवन
Jyoti Kadamघटना प्रभादेवी येथील सेंच्युरी मिल म्हाडा इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली.
Mamta Kulkarni Takes Sanyaas At Mahakumbh: ममता कुलकर्णी बनली संन्यासी; गळ्यात रुद्राक्ष आणि भगवे कपडे परिधान करून पोहोचली महाकुंभ मेळ्यात (Watch Video)
Bhakti Aghavबॉलीवूड अभिनेत्री शुक्रवारी सकाळी महाकुंभातील किन्नर आखाड्यात पोहोचली जिथे तिने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Acharya Mahamandaleshwar Dr Lakshmi Narayan Tripathi) यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. दोघींमध्ये सुमारे एक तास महामंडलेश्वर होण्याबाबत चर्चा झाली.