ठळक बातम्या

Kanpur Shocker: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, लैंगिक उत्तेजक गोळ्या खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा रचला कट; महिलेला अटक

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमध्ये महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Man Climbs Tree Near Mantralaya Gate: न्यायाची याचना करत मंत्रालयाच्या गेटजवळ झाडावर चढला तरुण, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

पोलिस अधिकारी त्याला सुरक्षितपणे खाली उतरण्यासाठी पटवून देण्याचे काम करत आहेत. या तरुणाच्या कृतीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

WI W vs BAN W, 3rd ODI Match Pitch Report And Weather Update: सेंट किट्समध्ये वेस्ट इंडिजचे फलंदाज की बांगलादेशचे गोलंदाज गाजवणार वचर्स्व, सामन्यापुर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची परिस्थिती

Amol More

वेस्ट इंडीज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज सेंट किट्स येथे खेळला जाईल.

Woman Dies in Tiger Attack: वायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार

Jyoti Kadam

वायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार झाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी अधिकारी पोहोचले आहेत.

Advertisement

Madras HC on PoSH: हेतूपेक्षा कृती महत्त्वाची! ऑफिसमध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्याचे 'असे' वर्तन; मद्रास उच्च न्यायालयाकडून लैंगिक छळ म्हणून घोषित

Jyoti Kadam

मद्रास उच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात महत्त्वाची टिपण्णी केली आहे. तीन महिला कर्मचाऱ्यांनी एका वरिष्ठावर अनुचित वर्तनाचा आरोप केला होता. त्यावर हेतूपेक्षा कृती अधिक महत्त्वाची आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.

England Announce Playing XI For IND vs ENG 2nd T20I: इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा, ब्रायडन कार्सचा संघात समावेश

Amol More

पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस अ‍ॅटकिन्सन खेळणार नाही. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, जानेवारी महिन्यातील पैसे खात्यावर जमा झाले की नाही?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी, राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब घली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाल आहे. काहींच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्यावर होणे बाकी आहे.

Amul Milk Price Reduce: अमूलचं दुध झालं स्वस्त! कंपनीने प्रति लिटर 1 रुपयांनी कमी केले दुधाचे दर

Bhakti Aghav

कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या तीन प्रमुख दूध उत्पादनांच्या किमतीत एक रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे. अमूलच्या एक लिटरच्या पाउचची किंमत एक रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

Advertisement

Viral Girl Monalisa: कुंभमेळ्यात हार विकणाऱ्या मुलीला मिळाली चित्रपटाची ऑफर; हा दिग्दर्शक बनवणार सिनेमा

Amol More

शूटिंगपूर्वी मोनालिसाला मुंबईत तीन महिने अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाईल. महाकुंभात चाहत्यांकडून सतत होणाऱ्या छळामुळे मोनालिसा आणि तिचे वडील मध्य प्रदेशातील महेश्वर येथील त्यांच्या घरी गेले आहेत.

Teen Sentenced To 52 Years In Prison: अल्पवयीन मुलाने डान्स क्लासमध्ये केली होती 3 मुलींची हत्या; आता UK न्यायालयाने सुनावली 52 वर्षांची शिक्षा

Prashant Joshi

उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील साउथपोर्ट येथे टेलर स्विफ्ट थीमवर आधारित योग आणि नृत्य कार्यशाळेत जुलै 2024 मध्ये त्याने हा गंभीर गुन्हा केला. रुदाकुबानाने वर्गात मुलांवर हल्ला केला व तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली.

Ranji Trophy 2025: 25 चौकार आणि 3 षटकारांसह, कर्नाटकच्या तरुण खेळाडूची आक्रमक खेळी, पंजाबविरुद्ध रणजीमध्ये झळकावले द्विशतक

Amol More

कर्नाटककडून स्मरन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने 277 चेंडूंचा सामना केला आणि 203 धावा केल्या. स्मरनच्या या खेळीत 25 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्या दमदार खेळीमुळे कर्नाटकने पहिल्या डावात 475 धावा केल्या.

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात नेपाळच्या 7 नागरिकांचा मृत्यू; नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Bhakti Aghav

लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील (Pushpak Express) काही प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंगच्या घटनेनंतर ट्रेनमधून उडी मारल्याने या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले होते.

Advertisement

Bhandara Ordnance Factory Blast: भंडारा स्फोटाच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू, 7 गंभीर; अजूनही काही जण अडकल्याचा अंदाज (Video)

Jyoti Kadam

ताज्या आकडेवारीनुसार स्फोटाच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत लष्करासाठी शस्त्रास्त्र बनवले जात होते तेव्हा ही घटना घडली.

ICC Test Team of The Year 2024: आयसीसीने जगातील सर्वोत्तम कसोटी संघ केला जाहीर, 'या' 3 भारतीय खेळाडूंना मिळाले स्थान

Nitin Kurhe

आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघाची घोषणा केली आहे. खराब कामगिरीमुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना या संघात स्थान मिळालेले नाही, तरीही 3 भारतीय खेळाडू 2024 च्या कसोटीतील सर्वोत्तम संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

Saurashtra vs Delhi, Ranji Trophy 2025: सौराष्ट्रने दिल्लीला 10 विकेट्सने हरवले, जडेजा ठरला 'विजयाचा हिरो', पंत झाला फ्लॉप

Amol More

सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात सर्वबाद होण्यापूर्वी संघाने 271 धावा केल्या. यादरम्यान हार्विक देसाईने 93 धावा केल्या. त्याने 8 चौकार मारले. अर्पितने अर्धशतक झळकावत 6 धावा केल्या.

Thane Shocker: आपल्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी आईने प्रियकराला केली मदत; ठाण्यातील धक्कादायक घटना, तपास सुरू

Prashant Joshi

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

IND vs ENG 2nd T20I 2025 Preview: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारत-इंग्लंड येणार आमनेसामने, त्याआधी हेड टू हेड, मिनी बैटल आणि स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण तपशील

Nitin Kurhe

IND vs ENG: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भिडणार आहे. भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

Central Railway 5 Night Traffic and Power Blocks: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणी; मध्य रेल्वेकडून पाच रात्रींसाठी वाहतूक आणि वीज ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी CSMT आणि मशीद दरम्यान पाच वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्सची घोषणा केली आहे. ट्रेनचे वेळापत्रक आणि प्रभावित सेवा तपासा.

Republic Day Food Recipes: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बनवा 'या' खास 5 तिरंगी रेसिपी; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

या दिवशी देशभरात सार्वजनिक सुट्टी असते. अशा परिस्थितीत, तुम्ही या दिवशी घरी खास पदार्थ बनवू शकता आणि तुमच्या मुलांना आणि कुटुंबातील सदस्यांना खूश करू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही तिरंगी पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे बनवून तुम्ही प्रजासत्ताक दिन आणखी खास बनवू शकता.

Hyderabad Fire: कोंडापूरमधील कार शोरूमला आग; 14 नव्या गाड्या जळून खाक (Video)

Jyoti Kadam

हैदराबादमधील कोंडापूर येथे कार शोरूममध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीत 14 गाड्या जळून खाक झाल्या.

Advertisement
Advertisement