ठळक बातम्या

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना' बंद होणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड मध्ये ग्वाही

Dipali Nevarekar

नांदेड जिल्ह्यातील सर्वच ९ जागा महायुतीच्या जिंकून आल्या. हे यश लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांचे आहे. असे म्हणत आज एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानले आहेत.

Mulund-Airoli Bridge Restrictions : गर्डर लाँचिंगसाठी मुलुंड-ऐरोली पुलावर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत वाहतूकीवर निर्बंध

Dipali Nevarekar

सध्या प्रशासनाकडून गर्डर लॉन्चिंग च्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम सध्या ऐरोलीच्या दिशेने होत असल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

IND vs ENG 1st ODI Live Score Update: भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा दोन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे.

IND vs ENG 1st ODI Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का, यशस्वी 15 धावा करुन बाद

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. यशस्वी जयस्वाल 15 धावा करुन बाद झाल आहे. 19/1

Advertisement

Ravindra Jadeja 600 International Wickets: नागपूर एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने केली कमाल, इंग्लंडविरुद्ध 3 विकेट घेत 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या

Nitin Kurhe

दुसरीकडे, भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) स्फोटक गोलंदाजी दिसून आली. 3 विकेट घेतल्यानंतर, जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विशेष कामगिरी नोंदवली आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने 9 षटकांत फक्त 26 धावा देत 3 बळी घेतले.

Zomato Board कडून कंपनीचं नाव Eternal करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

Dipali Nevarekar

Eternal मध्ये चार प्रमुख व्यवसायांचा समावेश असेल ज्यात Zomato, Blinkit, District, आणि Hyperpure असेल.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग स्थापनेस मान्यता; पण 7th Pay Commission मुळे मिळालेले लाभ माहित आहेत का? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार याच्या आधी 7व्या वेतन आयोगा लाभाबद्दल जाणून घ्या. ज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वेतन आयोगाच्या सुधारित भत्त्यांना मंजुरी दिली, ज्यामुळे 34 लाख नागरी कर्मचारी आणि 14 लाख संरक्षण कर्मचाऱ्यांना फायदा झाला.

Maha Kumbh 2025: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान (See Pics)

Jyoti Kadam

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरुवारी त्यांच्या मंत्रिमंडळासह प्रयागराज येथे मंत्र्यांसह पवित्र स्नान केले. त्यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी होते.

Advertisement

IND vs ENG 1st ODI Live Score Update: इंग्लंडने भारतासमोर ठेवले 249 धावांचे लक्ष्य, बटलर आणि बेथेलचे अर्धशतक; हर्षित-जडेजा चमकले

Nitin Kurhe

IND vs ENG: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Guillain-Barre Syndrome Outbreak: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम रुग्णांची संख्या 170 वर; पुण्यात 30 खाजगी RO वॉटर प्लांट केले सील, WHO करत आहे मदत

Prashant Joshi

पीएमसी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, परिसरात कार्यरत असलेल्या काही खाजगी आरओ वॉटर प्लांटसह या पाणीपुरवठा प्लांटवर कारवाई करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने गोळा केल्यानंतर, जिथले पाणी पिण्यास अयोग्य आढळले त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

Main Hoon Na 2: 'मैं हूं ना 2' साठी शाहरूख आणि फराह एकत्र; शाहरूख पुन्हा दिसणार 'मेजर राम'च्या भूमिकेत?

Jyoti Kadam

2004 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा 'मैं हूं ना' चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाचे कथानक गाणी आणि दृश्ये चाहत्यांच्या प्रचंड पसंतील पडली होती. आता 'मैं हूं ना' चा सीक्वल येत आहे.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का, कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवुड स्पर्धेतून बाहेर

Nitin Kurhe

कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. यामुळेच या आयसीसी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात चार बदल दिसून येणार आहेत, ज्याची घोषणा काही दिवसांत केली जाईल.

Advertisement

Rahul Solapurkar Resigned: राहुल सोलापूरकर यांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा; छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक भाषा भोवली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याद्दल अनुद्गार काढल्याने राज्यभर निर्माण झालेल्या वादानंतर राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे.

Latest Bhojpuri Song 2025: भोजपुरी गाणे चांद के पार ले जैबा का रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षांकडून कौतुक, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

भोजपुरी गाणे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भोजपुरी संगीत अनेकांना फार आवडते. दरम्यान, भोजपुरीत आणखी एक धमाकेदार गाणं रिलीज झालं आहे. 'चांद के पार ले जैबा का' हे गाणे टी-सीरीजच्या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागलं आहे. हे गाणे समर सिंह आणि शिल्पी राज यांनी गायले आहे, तर सुनील यादव सुरेला यांनी लिहिले आहेत.

IND vs ENG 1st ODI Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, शमीने कार्सेचा उडवला त्रिफळा; इंग्लंडची धावसंख्या 200 पार

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालने पदार्पण केले आहे. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला सातवा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 206/7

Pakistani In Mahakumbh: महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू भाविक भारतात दाखल

Shreya Varke

महाकुंभात आत्ता पर्यंत अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांत एकूण ३३.६१ कोटी लोकांनी संगमावर पवित्र स्नान केले आहे. मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीची घटना घडली असली तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही, दररोज लाखो लोक येथे येत आहेत. 144 वर्षानंतर आलेल्या महाकुंभात अनेक भाविकांनी वेगवेगळ्या देशातून हजेरी लावली आहे.

Advertisement

IND vs ENG 1st ODI Live Score Update: हर्षित राणाने इंग्लंडला दिला सहावा धक्का, लिव्हिंगस्टोन 5 धावा करून बाद

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालने पदार्पण केले आहे. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 184/6

IAF Plane Crash in Shivpuri: मध्य प्रदेश मध्ये Mirage 2000 Fighter Aircraft चा भीषण अपघात; पायलट सुरक्षित (Watch Video)

Dipali Nevarekar

Mirage 2000 fighter aircraft हे ट्वीन सीटर विमान होते.

Pak Actress Mawra Hocane Marries Ameer Gilani: सनम तेरी कसम फेम पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन अडकली विवाह बंधनात, येथे पाहा लग्न सोहळ्याचे फोटो

Shreya Varke

'सनम तेरी कसम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार म्हणून चाहते उत्सुक आहे. सध्या सोशल मिडीयावर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये केलेल्या आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने अभिनेता अमीर गिलानीसोबत लग्न केले आहे. तिने तिच्या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत,

Sunita Williams यांचा अवकाशामधून 9 व्या स्पेसवॉक दरम्यान सेल्फी; NASA ने शेअर केला खास फोटो

Dipali Nevarekar

सुनिता विल्यम्ससाठी स्पेसवॉक महत्त्वपूर्ण होता, कारण तिने माजी NASA अंतराळवीर Peggy Whitson चा महिला अंतराळवीराचा सर्वाधिक अंतराळ चालण्याचा विक्रम मागे टाकला.

Advertisement
Advertisement