Sunita Williams यांचा अवकाशामधून 9 व्या स्पेसवॉक दरम्यान सेल्फी; NASA ने शेअर केला खास फोटो
सुनिता विल्यम्ससाठी स्पेसवॉक महत्त्वपूर्ण होता, कारण तिने माजी NASA अंतराळवीर Peggy Whitson चा महिला अंतराळवीराचा सर्वाधिक अंतराळ चालण्याचा विक्रम मागे टाकला.
NASA च्या अंतराळवीर Sunita Williams, यांनी 30 जानेवारी 2025 दिवशी एक सेल्फी काढला आहे. दरम्यान हा फोटो त्यांचा International Space Station मधील नवव्या स्पेस वॉक दरम्यानचा आहे. सध्या त्या अवकाशामध्ये Butch Wilmore सोबत आहेत. फोटो मध्ये , सुनीताच्या स्पेससूट हेल्मेट व्हिझरने तिचे हात आणि कॅमेरा रिफ्लेक्ट केला, तिच्या खाली पॅसिफिक महासागर दिसत होता. अवकाशातून पृथ्वीचं हे विरळ दृश्य आहे. सुनिता विल्यम्ससाठी स्पेसवॉक महत्त्वपूर्ण होता, कारण तिने माजी NASA अंतराळवीर Peggy Whitson चा महिला अंतराळवीराचा सर्वाधिक अंतराळ चालण्याचा विक्रम मागे टाकला. एकूण 62 तास आणि 6 मिनिटे स्पेसवॉक वेळेसह ती आता नासाच्या all-time list मध्ये चौथ्या स्थानावर आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement