ठळक बातम्या

Smartphone Vision Syndrome: दीर्घकाळ स्क्रीन पाहिल्याने होऊ शकतो स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम; कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक टिप्स घ्या जाणून

Bhakti Aghav

दीर्घकाळ स्क्रीन एक्सपोजरमुळे (Screen Exposure) आपल्या डोळ्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिणामी आपल्याला स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम (Smartphone Vision Syndrome) होऊ शकतो. काय आहे स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम? याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊयात...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांवर कारवाई, मुंबईत नेमके काय घडले नेमके? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकार कारवाई करत आहे. मुंबई शहरातील तब्बल 22 हजार बहिणींचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

Gold Price Today: सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले; मुंबई, पुणे शहरात काय आहेत आजचे दर? पहा

Bhakti Aghav

बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे किमती सतत वाढत आहेत. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Arrest Warrant Issued for Sonu Sood: पंजाब कोर्टाने 10 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सोनू सूदविरुद्ध जारी केले अटक वॉरंट, अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

Shreya Varke

सोनू सूद नुकतेच त्यांच्या चित्रपट 'फतेह'मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट नुकताच 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सोनू सूद यांनी केले आहे. दरम्यान, आता अभिनेता अटक वॉरंटमुळे चर्चेत आला आहे. लुधियानाच्या न्यायदंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले आहे. सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आणि वॉरंटच्या अंमलबजावणीचा अहवाल १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Advertisement

February 7 Birthdays and Birth Anniversaries: 7 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटींची यादी, येथे पाहा

Shreya Varke

7 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या दिग्गजांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. या सर्व प्रसिद्ध आणि दिग्गज लोकांनी त्यांच्या कार्याने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. आज जन्मलेल्या प्रसिद्ध लोकांच्या यादीमध्ये इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकेन्स आणि कॉमेडियन आणि अभिनेता ख्रिस रॉक यांच्यासह अनेक उल्लेखनीय व्यक्तींचा ७ फेब्रुवारी रोजी जन्म झाला आहे.

SEPTA Train Catching Fire: अमेरिकेतील डेलावेअर काउंटीमध्ये सेप्टा ट्रेनला आग; 350 प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश (Watch Video)

Bhakti Aghav

आगीची घटना संध्याकाळी 6 वाजता घडली. ट्रेनमधील सर्व 350 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, पेनसिल्व्हेनियातील रिडले पार्कमध्ये किमान सहा ट्रेन डब्यांना आग लागली.

RBI's Monetary Policy Review: आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा आज रेपो रेट जाहीर करणार, 25 बेसिस पॉइंट कपातीची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील आरबीआयची चलनविषयक धोरण समिती रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर करणार आहे. महागाई नियंत्रणात ठेवून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तज्ज्ञांना २५ बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Valentine Week 2025 Day 1 Rose Day: रोझ डे चे महत्व, इतिहास आणि गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे अर्थ, जाणून घ्या, आजच्या दिवसाची संपूर्ण माहिती

Shreya Varke

व्हॅलेंटाईन वीक हा प्रत्येक प्रेम करणाऱ्यासाठी महत्वाचा आठवडा असतो. या महिन्याची आणि महत्वाचे म्हणजे या आठवड्याची प्रत्येक जोडपे आतुरतेने वाट पाहत असते. आजपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होत असून आज 7 फेब्रुवारी रोजी रोझ डे साजरा केला जाणार आहे. प्रेम व्यक्त करण्याचा महत्वाचा दिवस म्हणून या दिवसाकडे पहिले जाते. रोझ डे म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस प्रेमाचे प्रतिक मानल्या गेलेल्या गुलाबाची देवाणघेवाण करून केली जाते .

Advertisement

Anganewadi Jatra 2025 Special Trains: आंगणेवाडी जत्रेच्या निमित्त कोकण रेल्वेवर धावणार स्पेशल ट्रेन्स; पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात.

Sangli Shocker: सांगली मध्ये 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या; मृतदेह पोत्यात भरून पेटीत ठेवलेला सापडला

Dipali Nevarekar

आज 6 फेब्रुवारी दिवशी सकाळी मुलगी शाळेत जाण्याची वेळ झाली तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती आढळली नसल्याने गावात शोधाशोध झाली.

Johnathan Campbell Debut: क्रिकेटच्या मैदानावर घडली एक अनोखी घटना, पदार्पणाच्या सामन्यातच खेळाडूला मिळाले संघाचे कर्णधारपद

Nitin Kurhe

झिम्बाब्वेचा नियमित कर्णधार क्रेग एर्विनने वैयक्तिक कारणांमुळे शेवटच्या क्षणी कसोटी सामन्यातून माघार घेतल्यानंतर कॅम्पबेलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. कॅम्पबेलचे वडील अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल यांनीही झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले आणि 60 कसोटी आणि 188 एकदिवसीय सामने खेळले.

Delhi Exit Poll Results 2025: भाजपा 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्तेत येणार? एक्झिट पोल्सचे पहा अंदाज काय सांगतात

Dipali Nevarekar

दिल्लीत भाजप+ आघाडीची संभाव्य आघाडी सत्तेत येण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Palghar Shocker: बोरशेटी जंगलात रानडुक्कर समजून एका व्यक्तीवर हल्ला; 8 जण अटकेत

Dipali Nevarekar

ग्रामीण भागात, विशेषतः बोरशेटीसारख्या जंगलात, वाघ आणि रानडुक्कर यांसारख्या मोठ्या वन्य प्राण्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामीण भागात चाकू आणि इतर अवैध शिकार पद्धतींच्या वाढत्या वापराबद्दल पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.

IND Beat ENG 1st ODI Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय, गोलंदाजांनंतर श्रेयस-शुभमन आणि अक्षर पटेल चमकले

Nitin Kurhe

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium, Nagpur) खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट राखून पराभव केला. यासह भारताने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Axar Patel Half Century: अक्षर पटेलने 46 चेंडूत कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले, भारत विजयाच्या जवळ

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज अक्षर पटेलने 46 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 220/3

Zimbabwe vs Ireland, Only Test Day 1 Scorecard: आयर्लंडचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला, मार्क अडायर आणि अँडी मॅकब्राइन यांनी झळकावली अर्धशतके; येथ पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

दोन्ही संघांमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे, जो जुलै 2023 मध्ये बेलफास्टमध्ये झाला होता. त्या सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेचा चार विकेट्सने पराभव केला. या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विन करत आहे. तर, आयर्लंडची कमान अँड्र्यू बालबर्नीच्या खांद्यावर आहे.

Advertisement

Shubman Gill Half Century: टीम इंडियाचा स्कोअर 150 धावा पार, शुभमन गिलचे अर्धशतक पूर्ण

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने 60 चेंडूत 7 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले.

SL vs AUS, 2nd Test Match 2025 Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकाने 9 विकेट गमावून केल्या 229 धावा, दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडिस यांनी झळकावले अर्धशतके; येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू इच्छितो. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर श्रीलंकेच्या संघाने 90 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या आहेत.

IND vs ENG 1st ODI Live Score Update: भारताला 113 धावांवर तिसरा धक्का, श्रेयस अय्यर 59 धावा करून बाद

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे. श्रेय्यस अय्यर 59 धावा करुन बाद झाला आहे.

Shreyas Iyer Half Century: श्रेयस अय्यरचे जबरदस्त कमबॅक, पहिल्याच सामन्यात झळकावले अर्धशतक

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने पुनरागमन करताच शानदार अर्धशतक झळकावले आहे.

Advertisement
Advertisement