Anganewadi Jatra 2025 Special Trains: आंगणेवाडी जत्रेच्या निमित्त कोकण रेल्वेवर धावणार स्पेशल ट्रेन्स; पहा वेळापत्रक

मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात.

Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी ची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. या जत्रेसाठी जाणार्‍या भाविकांची संख्या पाहता कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या ट्रेनचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.  एलटीटी ते सावंतवाडी स्थानकादरम्यान दोन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. ही ट्रेन 21 आणि 22 फेब्रुवारी दिवशी सोडली जाणार आहे. मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी.   

आंगणेवाडी जत्रा 2025 स्पेशल ट्रेन्स 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement