Zomato Board कडून कंपनीचं नाव Eternal करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
Eternal मध्ये चार प्रमुख व्यवसायांचा समावेश असेल ज्यात Zomato, Blinkit, District, आणि Hyperpure असेल.
Zomato Board कडून कंपनीचं नाव Eternal करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीचं नाव 'Zomato Limited' to वरून 'Eternal Limited' होणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार,सोबतच stock symbol देखील Zomato वरून Eternal मध्ये बदलणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड
Virat Kohli and Rohit Sharma: कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आणि विराटचे केंद्रीय करारातील ग्रेड कमी होणार? बीसीसीआयकडून आली माहिती
IPL 2025: परदेशी खेळाडूंशिवायही होऊ शकते आयपीएल; बीसीसीआयने बदलले नियम, जाणून घ्या
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement