Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का, कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवुड स्पर्धेतून बाहेर
कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. यामुळेच या आयसीसी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात चार बदल दिसून येणार आहेत, ज्याची घोषणा काही दिवसांत केली जाईल.
Pat Cummins And Josh Hazlewood Ruled Out from Champions Trophy: 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. यामुळेच या आयसीसी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात चार बदल दिसून येणार आहेत, ज्याची घोषणा काही दिवसांत केली जाईल. तसेच, अष्टपैलू मार्कस स्टोइनिसने तात्काळ प्रभावाने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, म्हणजेच त्याला अंतिम संघात स्थान मिळणार नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement