ठळक बातम्या

IND vs ENG 1st ODI Live Score Update: इंग्लडचा निम्मा संघ 200 धावाच्या आत तंबूत, अर्धशतक झळकावून बटलर बाद; अक्षरला मिळाली विकेट

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालने पदार्पण केले आहे. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधारने डाव सावरला आहे. त्याने अर्धशतक झळकावून स्कोर बोर्ड चालू ठेवला. इंग्लंडचा स्कोर 167/5

Harshit Rana: हर्षित राणाच्या नावे पदार्पणाच्या सामन्यात लाजिरवाणा रेकॉर्ड; एका षटकात सर्वाधिक धावा देणारा बनला भारतीय गोलंदाज

Jyoti Kadam

युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. राणा हा त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.

IND vs ENG: यशस्वी जयस्वालचा हा झेल तुम्हाला वर्ल्ड कप फायनलमध्ये ट्रॅव्हिस हेडच्या झेलची करून देईल आठवण! पाह व्हिडिओ

Nitin Kurhe

नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यशस्वी जयस्वालने एक शानदार झेल घेतला आहे. एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या यशस्वीने दुसऱ्या पदार्पणातील हर्षित राणाच्या चेंडूवर हा झेल घेतला.

Sheikh Hasina's Heartfelt Message: वडिलांच्या ऐतिहासिक निवासस्थानाची जवामावकडून तोडफोड; माजी पंतप्रधान लेखीचा भावापूर्ण संदेश; वाचा सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भावनिक भाषणात, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानावर जमावाने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि इशारा दिला की इतिहास पुसला जाऊ शकत नाही.

Advertisement

Ankit Kumar Dies by Suicide: इन्स्टाग्रामवर राणी कुमारी या नावाने प्रसिद्ध असलेला बिहारचा प्रसिद्ध यूट्यूबर अंकित कुमारने बिहारमध्ये आईसोबत झालेल्या वादानंतर केली आत्महत्या

Shreya Varke

इन्स्टाग्रामवर राणी कुमारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या तसेच मुलींसारखी वेशभूषा करून व्हिडीओ बनवणारा बिहारचा प्रसिद्ध युट्यूबर अंकित कुमार याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. युट्यूबर आणि रिल स्टार अंकितने आईसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिल्ससाठी मुलीचा ड्रेस परिधान करणाऱ्या अंकित कुमारचे हजारो फॉलोअर्स होते.

Pariksha Pe Charcha 2025: येत्या 10 फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे आयोजन; PM Narendra Modi यांच्यासह दीपिका पदुकोण, सद्गुरु, विक्रांत मेसी, ऋजुता दिवेकर असे अनेक तज्ञ करणार मार्गदर्शन

Prashant Joshi

देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच भेटण्याची संधी मिळणार नाही, तर दीपिका पदुकोण सारख्या चित्रपट व्यक्तिमत्त्वाचे आणि सद्गुरु सारख्या आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन देखील मिळेल.

Yashasvi Jaiswal Catch Video: यशस्वी जयस्वालने त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात घेतला एक अद्भुत झेल, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Nitin Kurhe

22 वर्षीय जयस्वालने इंग्लंडच्या बेन डकेटला बाद करण्यासाठी एक जबरदस्त झेल घेतला, ज्यामुळे चाहते थक्क झाले. इंग्लंडच्या डावाच्या 10 व्या षटकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने हार्ड-लेंथ चेंडू टाकला तेव्हा ही घटना घडली.

Chandrayaan-4 Launch In 2027: भारत गगनयान, समुद्रयान आणि चंद्रयान-4 मोहिमांसाठी सज्ज, प्रक्षेपणाच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब

Shreya Varke

भारताच्या चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ मोहिमेत चंद्राचा पृष्ठभाग आणि एक्सोस्फीअर यांचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. दरम्यान, चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवण्यात आले होते. आता चांद्रयान-४ मोहिमेसाठी भारत सज्ज झाला आहे. आता भारत पहिल्यांदाच चंद्रावरून नमुने घेऊन येणार आहे. चांद्रयान -4 मोहीम 2027 मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. गगनयान आणि समुद्रयान मोहिमा पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये प्रक्षेपित केल्या जातील, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

Advertisement

Jammu and Kashmir Mysterious Deaths: राजौरी जिल्ह्यातील आजाराला बळीपडून 17 जणांचा मृत्यू; शासनाकडून कीटकनाशकांची दुकाने सील

Jyoti Kadam

राजौरी जिल्ह्यातील बुधल गावात कीटकनाशके, कीटकनाशके आणि खतांच्या दुकानांची अचानक तपासणी केली. ज्याशिवाय, ती दुकाने बंद करण्यात आली आहेत.

Shiv Bhojan Thali: महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक बोझा वाढला; लवकरच शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता

Prashant Joshi

शिवभोजन थाळी ही तत्कालीन महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, जी गरजूंना स्वस्त आणि पोषक अन्न पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवते. या योजनेअंतर्गत कमी किंमतीत संपूर्ण जेवण उपलब्ध करून देण्यात येते, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना फायदा होईल.

IND vs ENG 1st ODI Live Score Update: जडेजाने भारताला मिळवून दिली चौथी विकेट, जो रूट बाद; बटलर क्रीजवर

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालने पदार्पण केले आहे. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला चौथा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 113/4

Virat Kohli Injured: भारताला मोठा धक्का! नागपूरमध्ये विराट कोहलीला दुखापत; प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Nitin Kurhe

नाणेफेकीदरम्यान प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की विराटला काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता, ज्यामुळे तो सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. आता सामन्यात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल.

Advertisement

IND vs ENG 1st ODI Live Score Update: भारताचे जोरदार पुनरागमन, इंग्लंडला तिसरा धक्का; हर्षित राणाने एकाच ओव्हमध्ये घेतल्या दोन विकेट

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वालने पदार्पण केले आहे. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 77/3

IND vs ENG 1st ODI Live Score Update: इंग्लंडला दुसरा धक्का, सॉल्टनंतर डेकेथही पॅव्हेलियनमध्ये परतला; यशस्वीने घेतला शानदार झेल

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वाल पदार्पण करणार आहेत. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला दुसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 75/1

IND vs ENG 1st ODI Live Score Update: भारताला मिळाली पहिली मोठी विकेट, सॉल्ट झाला धावबाद; अर्धशतक हुकले

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वाल पदार्पण करणार आहेत. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 75/1

Kerala: ग्रॅमी नॉमिनी अनुष्का शंकर आणि पेटाने केरळ येथील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला धार्मिक विधीसाठी दान केला स्टीलपासून तयार केलेला 800 किलो वजनाचा हत्ती

Shreya Varke

ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित सतारवादक अनुष्का शंकर आणि प्राणी हक्क संघटना पेटा इंडिया यांनी त्रिशूरमधील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला एक खोटा हत्ती दान केला आहे. खऱ्या हत्तींची गरज पडू नये आणि सगळ्या विधी मंदिराला करण्यात याव्या त्यासाठी हा खोटा हत्ती देण्यात आला आहे, नैतिक आणि शाश्वत प्रथांना प्रोत्साहन मिळावे, हा या देणगी मागचा खरा उद्देश आहे.

Advertisement

Leopard Attack Caught on Camera in UP: बिबट्याच्या हल्ल्यात 6 गावकरी जखमी; उत्तरप्रदेशमधील धक्कादायक व्हिडीओ समोर (Watch Video)

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमधून बिबट्याच्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कतरनियाघाट वन्यजीव विभागांतर्गत एका गावात बिबट्या घुसला आणि त्याने अनेक ग्रामस्थांवर हल्ला केला. ज्यात 6 जण जखमी झाले.

Marcus Stoinis Retirement from ODI Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय क्रिकेटला केला रामराम!

Nitin Kurhe

स्टोइनिसचे नाव आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात होते, परंतु आता त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला संघात बदल करावे लागतील. स्टोइनिसच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन संघात सर्व काही ठीक नाही अशी अटकळ बांधली जात आहे.

Eating 6 Eggs a Week: आठवड्यातून कमीत कमीत 6 अंडी खाल्ल्यास काय होतो शरीरावर परिणाम; जाणून घ्या काय सांगतो अभ्यास

Prashant Joshi

अंडी स्नायू वाढवणे, मेंदूचे आरोग्य राखणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. आता शास्त्रज्ञांचेही म्हणणे आहे की, नियमितपणे अंडी खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

US Woman Travels to Pakistan for Love: अमेरिकन महिला अल्पवयीन मुलाच्या प्रेमात, पाकिस्तानला पोहोचली आणि संकटात अडकली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमेरिकन महिलेने तिच्या ऑनलाइन प्रियकराशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानला प्रवास केला. पण, कुटुंबीयांचा नकार आणि कायदेशीर प्रक्रिया यांमुळे ती अडचणीत सापडली. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

Advertisement
Advertisement