ठळक बातम्या
IND vs ENG 1st ODI Live Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, कोहली बाहेर; हर्षित-यशस्वीचे पदार्पण
Nitin Kurheइंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून हर्षित राणा आणि यशस्वी जैस्वाल पदार्पण करणार आहेत. दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीये.
Dwarkanath Sanzgiri Dies: क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jyoti Kadamक्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Karuna Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार प्रतिमहिना 2 लाख रुपयांची पोटगी; कोर्टाचा निर्णय करुणा यांच्या बाजूने
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेघरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केलेले कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप वांद्रे कोर्टाने मान्य केले आहेत. त्यासोबतच करुणा मुंडे याच पहिल्या पत्नी असल्याचेही कोर्टाने मान्य केले असून, धनंजय यांनी करुणा यांना प्रति महिना दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेशच कोर्टाने दिले आहेत.
Pune Metro Expansion: पुणेकरांना दिलासा! मुरलीधर मोहोळ यांनी मांडले Katraj-Hinjewadi आणि Kharadi-Airport मेट्रो मार्गांचे प्रस्ताव
Prashant Joshiनवीन प्रस्तावित मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यावर पुणे एक प्रगत आणि वाहतूकसुलभ शहर म्हणून उभे राहील. महत्त्वाचे म्हणजे, मेट्रोचे नियोजन आणि विस्तार योग्य वेळी पूर्ण झाल्यास पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकास अधिक वेगाने होईल.
ZIM vs IRE Only Test, Bulawayo Pitch Report And Stats: झिम्बाब्वे-आयर्लंड सामन्यापूर्वी क्वीन्स स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंविषयी घ्या जाणून
Jyoti Kadamझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी खेळपट्टी आणि तेथे सर्वाधिक धावा आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.
Justin and Hailey Bieber Divorce: प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरचा होऊ शकतो घटस्फोट; पत्नी हेली बीबरला तब्बल 300 मिलियन डॉलर्सची पोटगी मिळण्याची शक्यता- Reports
Prashant Joshiजस्टिन बीबर आणि हेली बाल्डविन यांचे 2018 मध्ये गुपचूप सिव्हिल मॅरेज झाले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दक्षिण कॅरोलिनामध्ये एका भव्य समारंभात पुन्हा लग्न केले. हेली बाल्डविन एक प्रसिद्ध मॉडेल असून ती सुप्रसिद्ध अभिनेता स्टीफन बाल्डविन यांची मुलगी आहे.
ZIM vs IRE Only Test Dream11 Team Prediction: झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड; खेळपट्टी अहवाल आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ पहा
Jyoti Kadamझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना आज 6 फेब्रुवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे.
Indore: जैन परंपरेच्या नवकर्सीमुळे औषध घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Shreya Varkeमध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू मागचे कारण जैन धर्मात केले जाणारे नवकार्सी असल्याचे सांगितले जात आहे. मृताचे नाव अमित चेलावत असल्याचे सांगितले जात आहे. अमित चेलावत व्यवसायाने केमिस्ट होते. चेलावत यांना बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी इंदूरमधील अभय प्रशाल येथे बॅडमिंटन खेळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.
WhatsApp Hacking Scams: व्हॉट्सॲप हॅकिंग घोटाळ्यांपासून सावध रहा: सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना कसे लक्ष्य करतात? कसे राहावे सुरक्षित? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDigital Security: सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप खाती हॅक करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना घोटाळा करण्यासाठी नवीन तंत्र वापरत आहेत. ही फसवणूक कशी होते आणि तुमच्या खात्याचे हॅकर्सपासून संरक्षण करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.
High-Rise Buildings in Mumbai: मुंबईमधील गगनचुंबी इमारती परिवर्तनासाठी सज्ज; बिल्डिंगच्या उंचीची मर्यादा 180 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, उभे राहू शकतात 50-60 मजले
Prashant Joshiउद्योग क्षेत्रातील बड्या लोकांनी उंच इमारतींचे पर्यावरणीय फायदे देखील अधोरेखित केले. सिद्धा ग्रुपचे संचालक सम्यक जैन यांनी नमूद केले की, या अशा उभ्या विकासामुळे शहरांचा विस्तार कमी होतो आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारते.
Rose Day 2025 Gift Ideas: 'रोज डे' निमित्त जोडीदाराला द्या हटके गिफ्ट, येथे पाहा भेटवस्तूंची यादी
Shreya Varkeफेब्रुवारी हा महिना प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. या खास महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची पद्धत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी खास मानला जाणारा हा आठवडा उद्या पासून म्हणजेच 7 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. उद्यापासून व्हॅलेंटाईन सप्ताहाला सुरुवात होणार असून या दिवशी जगभरात 'रोज डे' (Rose Day) साजरा केला जाईल. 7 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतो.
Team India New Jersey: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दिसणार नवीन जर्सीत; बीसीसीआयने शेअर केले फोटो (See Photo)
Jyoti Kadamबहुप्रतिक्षित भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघासाठी नवीन एकदिवसीय जर्सी जारी केली आहे.
Valentine's Week 2025: 'व्हॅलेंटाईन वीक' ला होणार उद्यापासून सुरुवात, जाणून घ्या, रोज डे पासून ते व्हॅलेंटाइन डे पर्यंतची संपूर्ण माहिती
Shreya Varkeफेब्रुवारी हा प्रेमीयुगुलांसाठी खास महिना असतो, कारण दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक, ज्याला लव्ह वीक असेही म्हटले जाते, त्याची सुरुवात 'रोज डे'पासून होते, ज्यामध्ये गुलाबांची देवाणघेवाण होते, त्यानंतर 'चॉकलेट डे', 'टेडी डे', 'प्रपोज डे', 'हग डे' आणि 'किस डे' आणि 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ने समाप्त होते.
NED W vs THAI W 8th T20 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील आठव्या टी20 मध्ये नेदरलँड्स आणि थायलंड आमनेसामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamनेदरलँड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील आठवा टी-20 सामना आज म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. नेदरलँड्सने आतापर्यंत तिरंगी मालिकेत 5 सामने खेळले आहेत.
Rose Day 2025: रोझ डे ची तारीख, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeप्रेमाचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे संपूर्ण जगभारत साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये साजरा केला जातो. आपण व्हॅलेंटाइन डेबद्दल बोलणार आहोत. एक आठवडा चालणाऱ्या या पश्चिमी साजरीकरणाची सुरुवात रोज डेने होते, हा सुंदर दिवस 7 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी तरुण जोडपी प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात, कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही.
Tamil Nadu Shocker: कृष्णगिरी जिल्ह्यात 3 शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप; आरोपींना POCSO कायद्याअंतर्गत अटक
Prashant Joshiमुलगी जवळजवळ एक महिना शाळेत गैरहजर होती. जेव्हा मुख्याध्यापकांनी तिच्या कुटुंबियांना ती शाळेत न येण्याचे कारण विचारले तेव्हा, मुलीच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीला खूप पोटदुखी होत आहे त्यामुळे ती शाळेत येत नाही. पण जेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली, तेव्हा कुटुंबीयांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली.
Siamang Gibbons Rescue: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या रोखली वन्यजीव तस्करी; पाच सियामांग गिबन्सची सुटका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर धोक्यात असलेल्या पाच सियामंग गिबन्सची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक केली. सुटका केलेल्या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवले जाईल.
Sri Lanka vs Australia 2nd Test 2025 Toss: श्रीलंकेने नाणेफेक जिकंली; पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरणार
Jyoti Kadamऑस्ट्रेलियाला हरवून मालिका बरोबरीत आणण्याच्या उद्देशाने श्रीलंका दुसऱ्या कसोटीत उतरेल. श्रीलंकेने नाणेफेक जिकंली आहे. ते पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
India vs England 1st ODI 2025 Live Streaming: टीम इंडिया आणि इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी आमनेसामने; कधी, कुठे आणि कसा पहाल लाईव्ह सामना?
Jyoti Kadamभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
World's Most Expensive Cow: ब्राझीलमध्ये तब्बल 42 कोटीला विकली गेली Viatina-19 गाय; ठरली जगातील सर्वात महागडी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Prashant Joshiदुग्धोत्पादनसह जगभरातील पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी तिचे भ्रूण जगभर निर्यात केले जातात. या नेलोर जातीच्या गायीला भारतात ओंगोल जाती म्हणूनही ओळखले जाते.