ठळक बातम्या
India vs England, 1st ODI Match Winner Prediction: इंग्लंडला हरवून मालिकेत आघाडी घेण्याच्या उद्देशाने टीम इंडिया नागपूर एकदिवसीय सामन्यात उतरेल; जाणून घ्या विनर प्रेडिक्शन
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. नियमित कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात परतत आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती चांगली? सांगण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर; सरकारचा केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देताना आगोदरच दमछाक होत आहे. असे असतानाच राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धीचा घाट घातला असून त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर केल्याचे वृत्त आहे.
Mahabaleshwar Tourism Festival: महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल दरम्यान भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन; पर्यटकांना होणार प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख
टीम लेटेस्टलीपर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
India vs England, 1st ODI Match Key Players To Watch Out: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamटीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला होता. आता, टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाचे लक्ष एकदिवसीय मालिकेवर आहे.
Bluetooth Neckband Explodes: लखनऊमध्ये ब्लूटूथ नेकबँड स्फोटात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीनेकबँड ब्लुटूथ स्फोट झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथे घडली. भारत समाचार वृतसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आशीष असे या तरुणाचे नाव असून तो 17 वर्षांचा आहे.
Natural Oils for Damaged Hair: केसंचा रखरखीत पणा आणि गळती टाळण्यासाठी वापरा खास नैसर्गिक तेल; जाणून घ्या खास टीप्स
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEssential Oils for Hair: खराब झालेल्या केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक तेले तुम्हास माहित आहे? आर्गन तेलापासून ते नारळाच्या तेलापर्यंत, हे आवश्यक तेले चमक कशी पुनर्संचयित करू शकतात, मुळे मजबूत करू शकतात आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ कशी वाढवू शकतात, कसे ते जाणून घ्या.
Jeet Adani's Wedding Pledge: जीत अदानी यांनी 'मंगल सेवा'; 500 दिव्यांग भगिनींच्या विवाहासाठी प्रतिवर्षी खर्च करणार प्रत्येकी 10 लाख रुपये
टीम लेटेस्टलीCorporate Social Responsibility: जीत अदानी आणि दिवा जैमिन शाह यांनी 500 दिव्यांग महिलांच्या लग्नासाठी दरवर्षी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याचे वचन दिले आहे. त्यांच्या उदात्त उपक्रमाबद्दल त्यांचे वडील गौतम अदानी यांनी कौतुक केले आहे.
Delhi Exit Poll Results 2025: दिल्ली विधानसभा एक्झिट पोल निकाल; आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात कोण कोणावर भारी? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDelhi Exit Poll Results 2025: एक्झिट पोल्सचे निकाल AAP, BJP आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे दर्शवतात. ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम निकालांपूर्वी एक्झिट पोलचे अंदाज, मतदारांच्या भावना आणि ताज्या अपडेट्स, घ्या जाणून.
Delhi Assembly Elections 2025 Exit Polls Live Streaming: दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स लाईव्ह स्ट्रिमींग कोठे पाहाल?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्ली विधानसभा निवडणूक 2025: मतदान सुरू आहे, मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज संध्याकाळी 6:30 नंतर जाहीर केले जातील. मतदार मतदान अपडेट आणि प्रमुख पक्षाच्या लढती तपासा.
MHADA: म्हाडा पुढील 5 वर्षात 8 लाख घरे बांधणार; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची माहिती
टीम लेटेस्टलीराज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात कापड गिरणी कामगार आणि मुंबईतील प्रसिद्ध 'डबेवाले' (टिफिन वाहक), काम करणाऱ्या महिला, पोलीस, पत्रकार यांच्यासाठी तरतुदींचा समावेश असेल, जेणेकरून त्यांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता सुनिश्चित होईल, असे शिंदे म्हणाले.
8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि डीए गणना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग (8th Pay Commission) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी पगारवाढ आणणार आहे. तज्ञांचा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86 दरम्यान असेल. अपेक्षित पगार सुधारणा आणि डीए गणना कशी असेल, घ्या जाणून.
India vs England, 1st ODI Match: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, करु शकतो 'हा' मोठी विक्रम
Nitin Kurheटीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला होता. तथापि, टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाचे लक्ष आता एकदिवसीय मालिकेवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय सामन्यांमध्ये आपली ताकद दाखवू इच्छिते. दुसरीकडे, इंग्लंड संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये पुनरागमन करू इच्छितो.
SL vs AUS 2nd Test 2025 Live Streaming: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी अन् कुठे पाहणार, जाणून घ्या थेट प्रक्षेपणाची सर्व माहिती
Nitin Kurheपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. यासह, पाहुण्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू इच्छितो.
Veer Pahariya ची खिल्ली उडवल्याबद्दल प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, वीर ने 'आपला सहभाग नसल्याचं' म्हणत मागितली माफी
Dipali Nevarekarवीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशील कुमार यांची लेक स्मृती यांचा लेक आहे.
IND vs ENG 1st ODI 2025: नागपूर वनडे सामन्यात कोण असणार विकेटकीपर? KL Rahul की Rishabh Pant
Nitin Kurheमुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासमोर मोठा प्रश्न असेल की केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यापैकी कोणाला यष्टीरक्षक म्हणून संधी द्यावी.
Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी परिवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस पदांसाठी नोकर भरती; महिला आणि बालविकास विभागाकडून घोषणा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी परिवेक्षका (Anganwadi Supervisor), मुख्य सेविका आणि मदतनीस (Anganwadi Helper) या पदांसाठी नोकर भरती (Anganwadi Bharti 2025) काढली आहे. प्राप्त माहतीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतच्याआदेशावर स्वाक्षरी केली आहे.
Over 150 Thefts in 4 States: चहा विक्रेत्याने चार राज्यांमध्ये केल्या 150 हून अधिक चोऱ्या; प्रेयसीला 3 कोटींचे घर भेट दिले, आता घरफोडीप्रकरणी बेंगळुरूमध्ये अटक
Prashant Joshiस्वामी हा घटस्फोटित असून, सोलापूरमध्ये तो त्याच्या सरकारी कर्मचारी असलेल्या आईसोबत राहतो. बेंगळुरूमध्ये अटक होण्यापूर्वी तो राजस्थान, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रात चोऱ्या करत असल्याचे वृत्त आहे.
Mumbai Murder Case: डोंगरी परिसरामध्ये भांडणाच्या रागामधून डोक्यात दगड घालून हत्या
Dipali Nevarekarरक्तबंबाळ अवस्थेत जुमरातीचा मृतदेह पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली .
Chhatrapati Sambhajinagar: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक Sunil Tupe यांच्या 7 वर्षांच्या मुलाचे अपहरण; अपहरणकर्त्यांनी मागितली 2 कोटींची खंडणी, घटना कॅमेऱ्यात कैद (Video)
Prashant Joshiयाबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
भारत सरकारचा ChatGPT आणि DeepSeek सारखी AI टूल्स न वापरण्याचा सल्ला; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना
Prashant Joshiभारतात चॅटजीपीटी, डीपसीक, गुगल जेमिनी यासारख्या परदेशी एआय अॅप्सचा वापर वेगाने वाढत आहे. वापरकर्ते त्यांचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी या अॅप्सचा वापर करत आहेत. मात्र, या अॅप्सच्या वापरादरम्यान डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.