ठळक बातम्या
IND vs ENG 1st ODI Probable Playing XI: रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार! कशी असेल नागपूरमध्ये टीम इंडियाची प्लेइंग 11
Nitin Kurheएकदिवसीय मालिकेत टीम इंडियाची कमान आता रोहित शर्माकडे असेल. त्याच वेळी, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत हे देखील संघात परततील. दुसरीकडे, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ एकदिवसीय मालिकेतील टी-20 पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
Gujarat Giants WPL 2025: गुजरात जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, 'या' खेळाडूकडे संघाची धुरा
Nitin Kurheलीगच्या सुरुवातीपासूनच गार्डनर गुजरात संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिने गेल्या दोन हंगामात 324 धावा केल्या आणि 17 विकेट्स घेत चेंडूनेही आपले कौशल्य दाखवले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या गार्डनरला दोन वेळा बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळाला आहे.
Shirish Maharaj More Suicide: संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, वारकरी सांप्रदायात खळबळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याने देहूगावात आणि वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज आहे.
IND vs ENG 1st ODI Weather Update: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या कसे असेल नागपूरचे हवामान
Nitin Kurheसूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. आता, एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाची कमान आता रोहित शर्माकडे असेल. त्याच वेळी, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत हे देखील संघात परततील.
Ladki Bahin Yojana: 'गणेश ब्लॉकमधून काढ', लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन बॉयफ्रेंड फरार, तरुणीची सोशल मीडियावर कैफीयत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थी तरुणीच्या पैशांवर एका तरुणाने कथीतरित्या डल्ला मारला आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सदर तरुण हा त्या तरुणीचा बॉयफ्रेंड आहे.
Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात जीबीएस रुग्णांच्या घरी पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात आढळली मोठ्या प्रमाणावर क्लोरीनची कमतरता; सर्वेक्षण अहवालात दावा
Prashant Joshiपुण्यातील नांदेड गावात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांच्या तपासादरम्यान, पाण्याच्या नमुन्यांमध्ये क्लोरीनची कमतरता आढळली आहे. विशेषतः, 62 रुग्णांच्या घरांपैकी 26 घरांमधील पाण्यात क्लोरीनचे प्रमाण शून्य होते. मात्र, पाण्याच्या मूळ स्रोतांमध्ये (विहिरींमध्ये) क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याचे आढळले
Rashid Khan Create History: रशीद खानने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज
Nitin Kurheराशिद खान एमआय केपटाऊनचे नेतृत्व करत आहे. त्याच वेळी, एमआय केपटाऊन आणि पारल्स रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना, रशीदने 2 विकेट घेत इतिहास रचला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशीद खानच्या संघानेही स्थान मिळवले आहे.
MHADA Lottery 2025 Konkan Result Live Streaming: म्हाडा च्या कोकण विभागातील 2,147 घरांसाठी आज सोडत; निकाल इथे पहा लाईव्ह (Watch Video)
Dipali Nevarekarआजच्या निकालामध्ये 2147 घरांचा समावेश आहे तर 117 भूखंडांसाठी निकाल जाहीर होणार आहे.
Namdev Shastri’s Dehu Event Cancelled: आध्यात्मिक गुरू नामदेव शास्त्री यांचा देहू येथील कीर्तन कार्यक्रम रद्द; धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने मराठा समाजाने घेतला होता आक्षेप
Prashant Joshiतळेगाव दाभाडे पोलिसांनी मंगळवारी मंदिराच्या विश्वस्तांना एक पत्र जारी केले, ज्यामध्ये इशारा देण्यात आला आहे की जर 'कीर्तन' कार्यक्रम झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मराठा संघटनेचे सदस्य शास्त्रींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात.
Prayagraj Kunbh Mela 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मह्हाकुंभमेळ्याला हजेरी लावत त्रिवेणी संगम मध्ये मारली डुबकी (Watch Video)
Dipali Nevarekarप्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये अनेक देशी-परदेशी पाहुण्यांनी, भाविकांनी, मान्यवरांनी त्रिवेणी संगमावर पाण्यात डुबकी मारली आहे.
Mumbai: बीएमसी निवडणुकीपूर्वी IndiGo एअरलाइन्सचे 2,000 हून अधिक कर्मचारी भाजपमध्ये सामील
Prashant Joshiया कर्मचार्यांमध्ये मुंबई आणि गोवा विमानतळांवरील इंडिगोचे कर्मचारी आणि टॅक्सी युनियनचे सदस्य समाविष्ट आहेत. पूर्वी हे कर्मचारी उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेचे सदस्य होते. एएइयुने या नवीन सदस्यांचे स्वागत करण्यासाठी मंत्रालयाजवळ एक समारंभ आयोजित केला होता.
MAH LLB CET 2025: एलएलबी सीईटी च्या रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी पर्यंत वाढवली; mahacet.org वर करा ऑनलाईन अर्ज
Dipali NevarekarMAH-LLB. 5 वर्षाची CET- 2025 महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील निवडक शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षेत पाच विभागांचा एक पेपर असेल.
IND vs ENG 1st ODI Pitch Report: नागपूरच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व गोलंदाज की फलंदाज? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheसूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची टी-20 मध्ये कामगिरी उत्कृष्ट होती. फलंदाजांनी चांगलीच खळबळ उडवून दिली, तर फिरकी गोलंदाजांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतही हाच फॉर्म कायम ठेवू इच्छिते. त्याच वेळी, बटलर आणि कंपनी त्यांच्या टी-20 पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील.
Donald Trump's Gaza Plan: 'अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल, इथून पॅलेस्टिनींनी निघून जावे'; इस्रायली पंतप्रधान Benjamin Netanyahu यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Prashant Joshiगाझामध्ये पॅलेस्टिनी लोकांचे ‘भविष्य नाही’ आणि विस्थापित पॅलेस्टिनींना युद्धग्रस्त प्रदेशाबाहेर कायमचे पुनर्वसन करावे, असे ट्रम्प यांनी यापूर्वी सुचवले होते. या लोकांचे जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले होते.
अभिनेत्री Nora Fatehi चा भीषण अपघातात मृत्यू? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या
टीम लेटेस्टलीनोरा फतेहीच्या निधनाची बातमी पूर्णपणे खोटी आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दुसरीच असून ती सुरक्षित आहे.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! बदलावा लागेल कर्णधार? जाणून घ्या कारण
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्सला ही स्पर्धा खेळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. याचे कारणही समोर आले आहे. अशा परिस्थितीत कांगारू छावणीत तणाव वाढण्याची खात्री आहे.
Shantanu Naidu ला Tata Motors मध्ये नवी मोठी जबाबदारी, LinkedIn वर पोस्ट करत ‘It comes full circle now’
Dipali NevarekarShantanu Naidu आता टाटा मोटार्स मध्ये जनरल मॅनेजर आणि Head of Strategic Initiatives झाला आहे.
Bryan Johnson on Poor Air Quality in India: प्रसिद्ध अँटी-एजिंग इन्फ्लुएंसर ब्रायन जॉन्सनने मध्येच सोडला Nikhil Kamath चा पॉडकास्ट; म्हणाला- 'इथली हवेची गुणवत्ता अतिशय खराब'
Prashant Joshiवायू प्रदूषणाचे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे प्रचंड पुरावे असूनही, भारतात हवेच्या गुणवत्तेच्या समस्यांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून का मानले जात नाही असा प्रश्न जॉन्सनने उपस्थित केला. त्याने सांगितले की, सर्व कर्करोग बरे करण्यापेक्षा वायू प्रदूषणाचे निराकरण केल्यास भारतीय लोकसंख्येचे आरोग्य अधिक प्रभावीपणे सुधारेल.
Rahul Dravid Car Accident: राहुल द्रविडच्या गाडीला लोडिंग ऑटोची टक्कर, जोरदार वादविवाद; पाहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीसोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध एका लोडिंग ऑटोला धडक दिल्यानंतर द्रविड ऑटो चालकाशी वाद घालताना दिसतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ बंगळुरूचा असल्याचे सांगितले जात आहे.