Prayagraj Kunbh Mela 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मह्हाकुंभमेळ्याला हजेरी लावत त्रिवेणी संगम मध्ये मारली डुबकी (Watch Video)

प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये अनेक देशी-परदेशी पाहुण्यांनी, भाविकांनी, मान्यवरांनी त्रिवेणी संगमावर पाण्यात डुबकी मारली आहे.

PM Modi In Maha Kunbha | X @ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज मध्ये त्रिवेणी संगम मध्ये डुबकी मारली आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेला हा कुंभमेळा 26 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. यामध्ये चार अमृतस्नान संपन्न झाले आहेत. व्हीआयपी जेट्टी ने आत जाताना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील होते. त्यांनी कुंभमेळ्याचा यावेळी आढावा घेतला. PM Modi Mahakumbh Visit: पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट देणार; काय आहे संपूर्ण शेड्यूल? जाणून घ्या .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement