IAF Plane Crash in Shivpuri: मध्य प्रदेश मध्ये Mirage 2000 Fighter Aircraft चा भीषण अपघात; पायलट सुरक्षित (Watch Video)
Mirage 2000 fighter aircraft हे ट्वीन सीटर विमान होते.
Indian Air Force (IAF) Mirage 2000 fighter jet चा मध्य प्रदेश मध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पायलट सुखरूप बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहचले आहेत. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेले नाहीत. यामध्ये जीवितहानीचं वृत्त नाही. IAF चे मिराज 2000 विमान शिवपुरी (ग्वाल्हेर) जवळ आज एका नियमित प्रशिक्षणादरम्यान सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी आयएएफने चौकशीचे आदेश दिले आहेत."
मध्य प्रदेशात भीषण अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement