ठळक बातम्या
UP Woman Injected With HIV-Infected Needle: हुंड्यासाठी महिलेचा सासरच्यांकडून छळ; जबरदस्तीने दिलं एचआयव्ही बाधित इंजेक्शन
Bhakti Aghavहुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने सारच्यांनी महिलेसोबत हे घृणास्पद कृत्य केलं. यासंदर्भात पीडित महिलेच्या पालकांनी मुलीच्या सासरच्या मंडळीवर आरोप केले आहेत.
Maha Kumbh Mela Special Trains: दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर 4 महाकुंभ विशेष गाड्यांची घोषणा; रेल्वेचा मोठा निर्णय
Bhakti Aghavरेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभमेळ्यादरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने 4 महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
UAE Expands Visa-On-Arrival Facility: भारतीय प्रवाशांसाठी खूषखबर; यूएई मध्ये व्हिसा ऑन अरायव्हलच्या नियमात झाले नवे बदल
टीम लेटेस्टलीयूएई च्या नव्या ऑर्डर्स नुसार, ज्या भारतीयांकडे सिंगापूर, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि कॅनडाचा वैध व्हिसा, रेसिडंस परमिट्स, ग्रीन कार्ड असणार्यांना फायदा मिळणार आहे.
IPL 2025 Schedule: आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, 22 मार्च रोजी KKR आणि RCB यांच्यात होणार पहिला सामना
Amol Moreआयपीएलच्या 18 व्या हंगामाचे सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जातील. आयपीएल 2025 चे सामने लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा येथे खेळवले जातील.
Longest Married Couple: लग्नाची 84 वर्षे, 13 मुले आणि 100 हून अधिक नातवंडे! ब्राझिलियन जोडप्याने रचला नवा विक्रम
Bhakti Aghavया जोडप्याने आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. मॅन्युएल अँजेलिम डिनो (वय,105) आणि मारिया डी सौसा डिनो (वय, 101) यांच्या लग्नाला आता 84 वर्षे आणि 77 दिवस झाले आहेत.
Chhaava Box Office Collection Day 3: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची तिसऱ्या दिवशी 100 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री
Amol Moreछावा ने अवघ्या 3 दिवसांत 100 कोटी रुपये कमाई करून स्काय फोर्सचा विक्रम मोडला आहे. अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ने 8 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, छावाने तिप्पट वेगाने कमाई केली आहे आणि 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
Chhaava Shows: 'छावा' ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद; मध्यरात्री 1.30, पहाटे 6 ला शोज देण्याची मागणी
Dipali Nevarekarमीडीया रिपोर्ट्सनुसार वाढता प्रतिसाद पाहता छावा सिनेमाचे शो सकाळी 6 आणि मध्य रात्री 12 नंतरही वाढवले जाणार आहे.
Lalu Prasad On Mahakumbh: ‘कुंभमेळा अर्थहीन आहे’; लालू प्रसाद यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद, नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीसाठी रेल्वेला धरले जबाबदार
Bhakti Aghavलालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी रविवारी महाकुंभाला 'निरर्थक आणि अर्थहीन' असं संबोधलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
Zimbabwe vs Ireland, 2nd ODI Match 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने आयर्लंडसमोर 246 धावांचे ठेवले लक्ष्य, मार्क अडायर आणि कर्टिस कॅम्फरची घातक गोलंदाजी
Amol Moreसंपूर्ण झिम्बाब्वे संघ 49 षटकांत फक्त 245 धावांवर ऑलआउट झाले. झिम्बाब्वेकडून स्टार फलंदाज वेस्ली माधेवरे यांनी 61 धावांची शानदार खेळी केली.
Mumbai Indians च्या पराभवामुळे गोंधळ उडाला, अंपायरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Amol Moreमुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक चार्लोट एडवर्ड्स यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर झालेल्या दोन विकेटने झालेल्या पराभवात मोठी भूमिका बजावणाऱ्या वादग्रस्त रन-आउट निर्णयांवर टीका केली
Sankashta Chaturthi Feb 2025 Moon Rise Time: पहा आज मुंबई, पुणे ते गोवा मधील संकष्ट चतुर्थी दिवशीच्या चंद्रोदयाच्या वेळा
Dipali Nevarekarसंकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. बाप्पाला दुर्वा,जास्वंद अर्पण केली जाते. नैवेद्यामध्येही उकडीचे मोदक केले जातात. संकष्टीच्या निमित्ताने गणेश मंदिरामध्येही मोठी गर्दी असते.
ICC Champions Trophy 2025: 'टीम इंडियाकडे जास्त मॅच विनर', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल शाहिद आफ्रिदीने मांडले विचार
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दरम्यान सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपले विचार मांडले आहेत.
New India Co-operative Bank Scam: 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
Bhakti Aghavशुक्रवारी दादर पोलिस ठाण्यात बँकेच्या कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयातील बँकेच्या तिजोरीतून निधीचा गैरवापर करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.
Law Against 'Love Jihad': 'आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही चूक नाही, परंतु फसवणुकीद्वारे होणारे संबंध थांबवले पाहिजेत'- CM Devendra Fadnavis
Prashant Joshiदेवेंद्र फडणवीस यांनी रविवारी यावर भाष्य केले. ते म्हणाले, आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही गैर नाही, परंतु फसवणूक आणि खोट्या ओळखीद्वारे होणाऱ्या विवाहसंबंधांविरुद्ध पावले उचलण्याची गरज आहे.
Sudden Death Caught on Camera in Chamarajanagar: ग्राहकांना केक देताना बेकरी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; कर्नाटकमधील घटना (Video)
Jyoti Kadamकेक वर्ल्ड नावाच्या बेकरीमध्ये मिठाईचे पार्सल देताना 56 वर्षीय बेकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
Blast At Explosives Manufacturing Firm In Nagpur: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू
Bhakti Aghavजिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या काटोल तहसीलमधील कोतवालबुडी येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड येथे दुपारी 1:30 वाजता स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
GG W vs UPW W, T20 Stats: डब्ल्यूपीएल मध्ये गुजरात आणि यूपीची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी येथे पाहा
Nitin Kurheपहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सना आरसीबीकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता मात्र, अॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात आपला दुसरा सामना जिंकून 2 गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात अॅशले गार्डनरने शानदार फलंदाजी केली. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा एकदा आशा निर्माण होतील.
Virat Kohli Milestone: विराट कोहलीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इतिहास रचण्याची संधी, सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडू शकतो
Amol Moreजर कोहलीने 263 धावा केल्या तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनू शकतो. सध्या, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 791 धावांसह स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
Fire At Cloth Warehouse In Bhiwandi: भिवंडीतील कापडाच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल
Bhakti Aghavभिवंडीतील राहनाल गावात असलेल्या कापड साठवलेल्या गोदामात ही आग लागली. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आग विझविण्यासाठी तीन अग्निशमन गाड्या आणि तीन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.