ICC Champions Trophy 2025: 'टीम इंडियाकडे जास्त मॅच विनर', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल शाहिद आफ्रिदीने मांडले विचार

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दरम्यान सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपले विचार मांडले आहेत.

Photo Credit - Instagram

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपले विचार मांडले आहेत. 'भारत क्रिकेट संघात पाकिस्तानपेक्षा जास्त मॅचविनर्स आहेत.', असे तो म्हणाला. शाहिद आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक सामने खेळले आहेत. ICC Champions Trophy 2025: बांगलादेशविरुद्ध रोहित आणि कोहलीचा आहे जबरदस्त रेकाॅर्ड, आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शाहिद आफ्रिदीने विचार मांडले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now