UAE Expands Visa-On-Arrival Facility: भारतीय प्रवाशांसाठी खूषखबर; यूएई मध्ये व्हिसा ऑन अरायव्हलच्या नियमात झाले नवे बदल

यूएई च्या नव्या ऑर्डर्स नुसार, ज्या भारतीयांकडे सिंगापूर, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि कॅनडाचा वैध व्हिसा, रेसिडंस परमिट्स, ग्रीन कार्ड असणार्‍यांना फायदा मिळणार आहे.

Visa | Pixabay.com

United Arab Emirates कडून भारतीय प्रवाशांना मिळणार्‍या visa-on-arrival programme मध्ये काही अपडेट्स करण्यात आले आहेत. आता सहा देशामधील वैध व्हिसा, residence permits किंवा Green Cards असणार्‍यांना भारतीयांना visa-on-arrival मिळणार आहे. भारतीय नागरिकांसाठी सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  UAE मध्ये भारतीय सर्वात मोठा परदेशी समुदाय आहे आणि त्यांची संख्या सुमारे 35 लाख आहे. त्यामुळे यूएएई मध्ये आता प्रवास करणार्‍यांसाठी  ही आनंदाची बाब आहे.

युएई मध्ये कोणत्या प्रवाशांना मिळणार visa-on-arrival ची सुविधा ?

आहे त्यांना ही संधी मिळणार आहे. यापूर्वी अमेरिका, European Union member states आणि United Kingdom च्या व्हिसाधारकांना ही सोय दिली जात आहे.

पात्रता निकष

UAE चा visa-on-arrival पात्र होण्यासाठी, भारतीय नागरिकांनी UAE द्वारे निर्धारित केलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आगमनाच्या तारखेपासून किमान सहा महिन्यांच्या वैधतेसह वैध सामान्य पासपोर्ट असणे समाविष्ट आहे. प्रवाश्यांकडे यादीतील कोणत्याही पात्र देशांचा वैध व्हिसा, निवास परवाना किंवा ग्रीन कार्ड देखील असले पाहिजे. त्यांनी या आवश्यकता पूर्ण केल्यास, व्यक्तींना UAE इमिग्रेशन चेकपॉईंटवर आगमन झाल्यावर व्हिसा शुल्क भरावे लागेल.

व्हिसा फी काय असेल?

UAE ने पात्र भारतीय प्रवाशांसाठी नाममात्र व्हिसा शुल्कासह तीन श्रेणी सुरू केल्या आहेत. 4 दिवसांच्या व्हिसासाठी, प्रवाशांना Dh100 (अंदाजे रु. 2,270) मोजावे लागतील, तर 14 दिवसांच्या मुदतवाढीसाठी त्यांना Dh250 (अंदाजे रु. 5,670) द्यावे लागतील. 60 दिवसांचा व्हिसा देखील आहे, ज्यासाठी त्यांना Dh250 (अंदाजे रु. 5,670) द्यावे लागतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now