Sudden Death Caught on Camera in Chamarajanagar: ग्राहकांना केक देताना बेकरी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; कर्नाटकमधील घटना (Video)

केक वर्ल्ड नावाच्या बेकरीमध्ये मिठाईचे पार्सल देताना 56 वर्षीय बेकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

Photo Credit- X

Sudden Death Caught on Camera in Chamarajanagar: कर्नाटकच्या चामराजनगरमधील केक वर्ल्ड बेकरीमध्ये 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास मिठाईचे पार्सल देताना 56 वर्षीय बेकरी कर्मचाऱ्या हार्ट अटॅक (Heart attack) आला आणि तो कोसळला. वेणुगोपाल असं त्याचं नाव होतं. पाच वर्षांपासून ते तिथे काम करत होते. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यामुळे स्थानिक समुदायात शोककळा पसरली.

 बेकरी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement