ठळक बातम्या
Maharashtra Sugar Production Declines: ऊसाची कमतरता, भारतातील साखर उत्पादनात घट; महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेइथेनॉल डायव्हर्जन आणि कमी ऊस उपलब्धतेमुळे SSY25 मध्ये भारतातील साखर उत्पादन 27 MMT पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादनात तीव्र घट दिसून येते. अधिक वाचा.
DC W vs RCB W, WPL 2025 Mini Battle: दिल्ली कॅपिटल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यामध्ये 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamदोन्ही संघ त्यांच्या मागील विजयांमुळे आत्मविश्वासाने भरलेले आहेत. परंतु या सामन्यात काही मनोरंजक छोट्या लढाया पाहायला मिळतात. ज्या सामन्याची दिशा ठरवू शकतात.
Andhra Pradesh Road Accident: आरटीसी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 महिलांचा मृत्यू, आठ जण जखमी
Shreya Varkeआंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एपीएसआरटीसी) बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. रिक्षा चालक या महिलांना शेतात कामाला घेऊन जात असतांना आरटीसी बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. पोन्नूर ग्रामीण सर्कलचे इन्स्पेक्टर कोटेश्वर राव यांनी सांगितले की, चेब्रोलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Ranji Trophy 2024–25 Semifinal Live Streaming: विदर्भ-मुंबई, गुजरात-केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफीचे सेमीफायनल सामने कधी, कुठे आणि कसे पाहता येतील?
Jyoti Kadamगुजरात विरुद्ध केरळ आणि विदर्भ विरुद्ध मुंबई रणजी करंडक उपांत्य सामना आज होत आहेत. गुजरात विरुद्ध केरळ आणि विदर्भ विरुद्ध मुंबई रणजी करंडक उपांत्य सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद आणि व्हीसीए स्टेडियम, नागपूर येथे खेळला जाईल.
Indian Stock Markets: मार्केट उघडताच भारतीय शेअर बाजार धडाम! सेन्सेक्स, निफ्टी कितीने घसरले? गुंतवणुकीस संधी?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकमकुवत कॉर्पोरेट कमाई दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने भारतीय शेअर बाजार कमी उघडले. निफ्टी 50 आणि बीएसई सेन्सेक्समध्ये घसरण झाली, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप्सना लक्षणीय तोटा सहन करावा लागला. अधिक वाचा.
Most Runs & Wicket In WPL 2025: महिला प्रीमियर लीगमध्ये अॅशले गार्डनरचा कहर; ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप दोन्ही जिंकले, सर्वाधीक धावा आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंची यादी
Jyoti Kadamमहिला प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स, शतके आणि अर्धशतके, झेल, घेणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, 'गरज सरो वैद्य मरो'; पाच लाख महिलांना धक्का, सरकारी भावांचे कायद्यावर बोट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना आता अधिक निकष तपासून लागू केली जाणार आहे. अपात्र आणि निकषबाह्य लाभार्थ्यांना वगळले जाणार आहे. आतापर्यंत तब्बल पाच लाख महिलांना वगळण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
DC W vs RCB W, WPL 2025 Preview: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्सला भिडणार; हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई आणि स्ट्रीमिंगसह सर्व जाणून घ्या
Jyoti Kadamदिल्ली कॅपिटल्स महिला क्रिकेट संघ विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला क्रिकेट संघ यांचयातील चौथा सामना 17 फेब्रुवारी रोजी कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा येथे सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
War Reunion: 'वॉर' ची सुपरहिट टीम पुन्हा एकदा एकत्र, वॉर 2 चित्रपटाच्या चर्चेला उधाण, येथे पाहा फोटो
Shreya Varkeवॉर 2 हा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सध्या समोर येत आहेत. कारण 'वॉर'ची सुपरहिट टीम पुन्हा एकदा एकत्र दिसून आली आहे. नुकतेच हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, वाणी कपूर आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'द रोशन्स'च्या सक्सेस पार्टीला एकत्र हजेरी लावली होती. सिद्धार्थ आनंदने हा खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "युगानुयुगे पुनर्मिलन! टीमवॉर". त्यानंतर चाहत्यांमध्ये 'वॉर २'ची उत्सुकता वाढली आहे.
Hockey: प्रो हॉकी लीगमध्ये भारताचे शानदार पुनरागमन; दुसऱ्या सामन्यात स्पेनचा 2-0 ने पराभव
Jyoti Kadamप्रो हॉकी लीगमध्ये भारताच्या पुरुष संघाने शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या सामन्यात स्पेनचा 2-0 ने पराभव केला. तर, महिला हॉकी लीगमध्ये इंग्लंडचा भारतावर 2-1 ने विजय मिळवला.
Bhopal AIIMS: एम्सच्या डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला व्यक्तीच्या डोळ्यातून काढला 1 इंचाचा जिवंत परजीवी
Shreya Varkeएम्समध्ये एका व्यक्तीच्या डोळ्यातून शस्त्रक्रियेद्वारे एक इंचाचा परजीवी काढण्यात आला आहे. भोपाळच्या एम्सच्या डॉक्टरांनी मध्य प्रदेशातील रुसल्ली येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यातून जिवंत परजीवी यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. या व्यक्तीला अनेक दिवसांपासून डोळ्यात त्रास होत होता. त्याची दृष्टी कमजोर होत चालली होती आणि त्याचा डोळा अनेकदा लाल पडत असे.
Gujarat Giants Beat UP Warriorz, 3rd T20 Match Scorecard: गुजरात जायंट्सकडून तिसऱ्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा 6 विकेट्सने पराभव; पहा सामन्याचा स्कोअरकार्ड
Jyoti Kadam14 फेब्रुवारीपासून महिला प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील तिसरा सामना काल गुजरात जायंट्स महिला आणि यूपी वॉरियर्स महिला यांच्यात खेळवण्यात आला. यात यूपी वॉरियर्सचा पराभव झाला.
Delhi-NCR Earthquake: दिल्ली-एनसीआर परिसरात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शहरवासीयांना संदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्ली-एनसीआरला सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले. कोणतेही नुकसान किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वाचा अधिक सविस्तर.
New Fastag Rules: FASTag शी संबंधित नवीन नियम आजपासून लागू, जाणून घ्या, नियमावलीसंबंधी संपूर्ण माहिती
Shreya Varkeनॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) फास्टॅग बॅलन्स व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. 17 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून हे नियम लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) फास्टॅग बॅलन्स व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम २८ जानेवारी २०२५ रोजी एका परिपत्रकात जारी केले होते. एनपीसीआयच्या परिपत्रकानुसार, फास्टॅग व्यवहारासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. टोल व्यवहार अधिक सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच फसवणूक रोखण्यासाठी एनपीसीआय हा नियम आणत आहे.
चालत्या ट्रेन मध्ये चढताना प्रवाशाचा तोल गेला RPF जवानाच्या मदतीने वाचला जीव ( Watch Video)
Dipali NevarekarRPF Assistant Sub-Inspector Pahup Singh,हे ऑन ड्युटी होते. त्यांनी सुरक्षित प्रवाशाला काढले. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे.
Ireland Beat Zimbabwe, 2nd ODI Match 2025 Full Highlights: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेचा 6 विकेट्सने पराभव करून मालिका केली बरोबरीत, पॉल स्टर्लिंगची शानदार खेळी
Amol Moreपहिल्या एकदिवसीय सामन्यात, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करायला आला पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन फलंदाज फक्त 47 धावा शिल्लक असताना बाद झाले.
अमेरिकेतून तिसरं Illegal Indian Immigrants ना घेऊन विमान अमृतसर मध्ये दाखल (Watch Video)
Dipali Nevarekar44 हरियाणातील, 33 गुजरात, 31 पंजाब, दोन उत्तर प्रदेश आणि प्रत्येकी एक उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील नागरिकाचा यामध्ये समावेश आहे.
No Charcoal Tandoors In Mumbai: कोळसा तंदूर भट्टी बंद करा; बीएमसीच्या मुंबईत हॉटेल मालकांना नोटीसा
Dipali Nevarekarआतापर्यंत 84 ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.
गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स 22 मार्च रोजी RCB विरुद्ध पहिला सामना खेळणार, KKRचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
Amol Moreकोलकाताचा पहिला सामना 22 मार्च रोजी बेंगळुरूविरुद्ध आणि दुसरा सामना 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल. कोलकाता 7 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर खेळेल.
Student Paraglides to College in Satara: ट्राफिक टाळून परीक्षेला पोहचण्यासाठी Paragliding करत विद्यार्थ्याने गाठलं कॉलेज; सातार्यातील तरूणाचा व्हिडिओ वायरल (Watch Video)
Dipali NevarekarAdventure sports expert गोविंद येवळे आणि त्यांच्या पाचगणी येथील GP Adventure च्या टीमने त्यांच्या महाविद्यालयाजवळ सुरक्षित लँडिंगची खात्री करून उड्डाणाची व्यवस्था केली.