चालत्या ट्रेन मध्ये चढताना प्रवाशाचा तोल गेला RPF जवानाच्या मदतीने वाचला जीव ( Watch Video)

RPF Assistant Sub-Inspector Pahup Singh,हे ऑन ड्युटी होते. त्यांनी सुरक्षित प्रवाशाला काढले. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे.

Alert RPF Officer Saves Man Who Fell While Boarding Train (Photo Credits: X/@nadarsudhakar29)

अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणार्‍या 40 वर्षीय व्यक्तीला जीवनदान दिले आहे. ही घटना प्लॅटफॉर्म नंबर 8 वरील आहे. लोक शक्ती एक्सप्रेस मध्ये चढताना ही घटना घडली आहे.Rajendra Mangilal असं प्रवाशाचं नाव आहे. त्याचा चढताना तोल गेला आणि खाली पडला. RPF Assistant Sub-Inspector Pahup Singh,हे ऑन ड्युटी होते. त्यांनी सुरक्षित प्रवाशाला काढले. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now