अमेरिकेतून तिसरं Illegal Indian Immigrants ना घेऊन विमान अमृतसर मध्ये दाखल (Watch Video)
44 हरियाणातील, 33 गुजरात, 31 पंजाब, दोन उत्तर प्रदेश आणि प्रत्येकी एक उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील नागरिकाचा यामध्ये समावेश आहे.
ना घेऊन तिसरं अमेरिकन विमान आज रविवारी (१६ फेब्रुवारी) पंजाबमधील अमृतसर येथे दाखल झाले आहे. तिसऱ्या फ्लाइटमध्ये 112 भारतीय आहेत. यामध्ये 44 हरियाणातील, 33 गुजरात, 31 पंजाब, दोन उत्तर प्रदेश आणि प्रत्येकी एक उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील नागरिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अमृतसर मध्ये तिसरं विमान दाखल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)