ठळक बातम्या
दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप
Dipali Nevarekarमहाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.आयोगाने आयुक्त,पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. असं जाहीर केले आहे.
Sagar Karande Cyber Fraud: विनोदी अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची सायबर फसवणूक झाल्याचा दावा; सोशल मिडियावर बातमी व्हायरल, जाणून घ्या सत्य
टीम लेटेस्टलीअहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाइक करून दीडशे रुपये मिळवा, या प्रलोभनाला सागर बळी पडला. त्याला फेब्रुवारी महिन्यात एका अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरुन जाहिरातीची माहिती प्राप्त झाली. यामध्ये इन्स्टाग्राम लिंकला लाइक करण्याचे काम असून, प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, असे नमूद केले होते.
Turmp Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लवकरच Pharma Tariffs जाहीर होणार असल्याची घोषणा
Dipali Nevarekarअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी त्यांच्या “reciprocal tariffs” मध्ये औषध, ऊर्जा आणि काही खनिजांच्या आयातीला सूट दिली आहे.
Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वीच एक ट्रायल पार पडली असून त्यामध्ये आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा 10.99 किमी चा टप्पा कापण्यात आला आहे.
Mumbai Mantralaya Access: मुंबईमधील मंत्रालयात प्रवेशासाठी Digi Pravesh ॲपवर नोंदणी अनिवार्य; स्लॉट बुक करून रांगेशिवाय घेता येईल प्रवेश
टीम लेटेस्टलीमंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना 1 एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
Shivajinagar-Hinjawadi Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम 90 टक्के पूर्ण
Prashant Joshiही मेट्रो लाइन हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर या भागांना जोडेल, जिथे दररोज 3 लाखांहून अधिक आयटी कर्मचारी आणि रहिवासी प्रवास करतात. सध्या या मार्गावर वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ही लाइन सिव्हिल कोर्ट येथे महामेट्रोच्या इतर मार्गांशी जोडली जाईल, ज्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल.
Tuljapur Accident: पावसामुळे चालकास अंदाज न आल्याने नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पोची धडक; भीषण अपघातात दोन ठार
Dipali Nevarekarआयशरच्या पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारणे अचानक झालेल्या घटनेमुळे वेळेवर ब्रेक न लागल्याने आयशरला पाठीमागून धडक दिली. कार मधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
MHADA Housing Lottery: म्हाडा हाऊसिंग लॉटरी कधी? पहा म्हाडा सीईओ संजीव जयस्वाल यांनी दिलेली अपडेट काय?
Dipali Nevarekarम्हाडाकडून ऑगस्ट, सप्टेंबर 2025 मध्ये 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! Morbe Dam धरणात 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा, परंतु पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Prashant Joshiधरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी, पाणी जबाबदारीने वापरण्याची गरज महापालिकेने अधोरेखित केली. महापालिका आयुक्तांनी रहिवाशांना गृहनिर्माण संस्था परिसर किंवा वाहने धुण्यासाठी या पाण्याच्या नळीचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पिण्याचे पाणी वाया घालवू नये आणि नळ अनावश्यकपणे उघडे ठेवू नयेत याची खात्री करण्याचे आवाहनही केले आहे. म
Manoj Kumar Dies: मनोज कुमार यांचे निधन; पीएम नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक
Dipali Nevarekarमुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये मनोज कुमार यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे.
Manoj Kumar Passes Away: ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन
Prashant Joshiत्यांचे नाव हरिकृष्ण गोस्वामी होते आणि त्यांचा जन्म 1937 मध्ये अबोटाबाद येथे झाला, जो आता पाकिस्तानात आहे. मनोज कुमार यांनी इतके देशभक्तीपर चित्रपट केले आणि ते इतके हिट झाले की त्यांचे नाव 'भारत कुमार' पडले.
Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 04 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शुक्रवार 04 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
TATA IPL Points Table 2025 Update: कोलकाताने हैदराबादचा पराभव करुन नोंदवला दुसरा विजय, एसआरएची शेवटच्या स्थानावर घसरण; येथे पाहा अपडेटड पॉइंट्स टेबल
Nitin Kurheकोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला.
Kolkata Beat Hyderabad, IPL 2025 15th Match Scorecard: हैदराबादचा सर्वात मोठा पराभव, कोलकाता 80 धावांनी विजयी; अय्यर-रघुवंशीनंतर वैभव-चक्रवर्ती चमकले
Nitin Kurheकोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला.
Mirzapur Tribal Hits The Jackpot On Dream 11: मिर्झापूरच्या आदिवासीने ड्रीम 11 वर जिंकले 3 कोटींचे बक्षीस, मुलाच्या नावाने आयडी तयार करून बनवत असे टीम
Nitin Kurhe1 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात, उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील एका आदिवासीने ड्रीम 11 वर तीन कोटी रुपये जिंकले. दयाराम आपल्या मुलाच्या नावाने आयडी तयार करून संघ बनवत असे.
Mohsin Naqvi ACC Chairman: बीसीसीआयला मोठा धक्का! पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष
Nitin Kurheपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांची आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, सदस्यांमधील ऑनलाइन बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
KKR vs SRH, IPL 2025 15th Match Live Scorecard: रघुवंशीचे अर्धशतक, नंतर अय्यर-रिंकूची स्फोटक खेळी; कोलकाताने हैदराबादला दिले 201 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheहैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Ram Navami 2025: अयोध्या राम जन्मभूमी मंदिराला राम नवमी च्या पार्श्वभूमी वर आकर्षक रोषणाई (Watch Video)
Dipali Nevarekarविष्णूचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीराम यांचा जन्म दिवस चैत्र शुद्ध नवमी चा असल्याचे मानले जाते.
Kareena Kapoor पहा तिच्या Comfort Food 'खिचडी' बद्दल काय म्हणाली? जाणून घ्या वेट लॉस डाएट मध्येही कसे फायदेशीर
Dipali Nevarekarकरिनाने देखील आठवड्यातून 5 वेळेसही खिचडी खाऊ शकते असं म्हटलं आहे. आहारतज्ञ ऋजुताने 'घरचं खाणे हे common sense आहे आणि जेवणाबाबत साधे राहणे हे शहाणपणाचे आहे.' असं म्हटलं आहे.
Team India Schedule: बीसीसीआयने टीम इंडियाचे होम शेड्यूल केले जाहीर, कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध खेळणार सामने घ्या जाणून
Nitin Kurheभारत ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (IND vs WI) घरच्या हंगामाची सुरुवात करेल. जिथे दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका होईल. यानंतर, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर (IND vs SA) येईल.