Ram Navami 2025: अयोध्या राम जन्मभूमी मंदिराला राम नवमी च्या पार्श्वभूमी वर आकर्षक रोषणाई (Watch Video)
विष्णूचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीराम यांचा जन्म दिवस चैत्र शुद्ध नवमी चा असल्याचे मानले जाते.
अयोध्या राम जन्मभूमी मंदिराला राम नवमी च्या पार्श्वभूमी वर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 6 एप्रिल दिवशी यंदा राम नवमी साजरी केली जाईल. विष्णूचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीराम यांचा जन्म दिवस चैत्र शुद्ध नवमी चा असल्याचे मानले जाते त्यामुळे हिंदू भाविक मोठ्या उत्साहात मध्यान्हावर राम जन्मोत्सव साजरा करतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)