ठळक बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
Nitin Kurheमुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.
Lucknow Beat Mumbai IPL 2025: अटीतटीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी केला पराभव, सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी वाया
Nitin Kurheया सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.
PAK vs NZ 3rd ODI Live Streaming: शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार तिसरा वनडे सामना, कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण? घ्या जाणून
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा 84 धावांनी पराभव केला. पाकिस्तान संघाने आधीच मालिका गमावली आहे आणि पाकिस्तान 0-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप टाळू इच्छितो.
LSG vs MI, IPL 2025 16th Match Scorecard: लखनौने मुंबईला दिले 204 धावांचे लक्ष्य, मार्श-मार्करामची स्फोटक खेळी; पांड्याने घेतल्या पाच विकेट
Nitin Kurheमुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौकडून मिचेल मार्शने 60 धावांची शानदार खेळी केली. त्याने 31 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले.
LSG vs MI, IPL 2025 16th Match: रोहित शर्मा लखनौ विरुद्धचा सामना का खेळत नाहीये? कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले मोठे कारण
Nitin Kurheहार्दिक पंड्याने खुलासा केला की, सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो लखनौविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
Nepal Earthquake: म्यानमार-थायलंडनंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का; 5.0 रिश्टर स्केल होती भूकंपाची तीव्रता
Bhakti Aghavशुक्रवारी संध्याकाळी 7:52 वाजता नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी होती.
MS Dhoni Likely To Lead CSK Again: एमएस धोनी पुन्हा सांभाळणार चेन्नईची जबाबदारी! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध करू शकतो पुनरागमन
Nitin Kurheचेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी येत आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला या सामन्यात खेळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, एमएस धोनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
Diabetes Symptoms: चालताना 'ही' 4 लक्षणे दिसली तर समजा तुम्हाला मधुमेह झाला! कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घ्या
Bhakti Aghavमधुमेह शरीरावर हळूहळू परिणाम करतो आणि सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे खूपच सौम्य असतात. तथापि, काही लक्षणे अशी आहेत जी शारीरिक हालचालींदरम्यान स्पष्टपणे दिसून येतात.
LSG vs MI, IPL 2025 16th Match Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheमुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
LSG vs MI, IPL 2025 16th Match Live Toss Update: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, लखनौ सुपर जायंट्स करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Man Gets Fungal Infection After Drinking Coconut Water: नारळपाण्याने घेतला जीव! बुरशीजन्य संसर्गामुळे मेंदूला नुकसान; 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Bhakti Aghavएका 69 वर्षीय डॅनिश व्यक्तीने शिळे आणि खराब झालेले नारळ पाणी प्यायले, त्यानंतर काही तासांतच त्याची तब्येत बिघडू लागली. केवळ 26 तासांतच त्याचा मृत्यू झाला.
LSG vs MI, IPL 2025 16th Match Stats And Preview: लखनौ सुपर जायंट्सला आणि मुंबई इंडियन्स थोड्याच वेळात येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
LSG vs MI, IPL 2025 16th Match Key Players: लखनौ सुपर जायंट्सला टक्कर देण्यासाठी मुंबई इंडियन्स उतरणार मैदानात, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
LSG vs MI, IPL 2025 16th Match Winner Prediction: आज लखनौ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स कोणता संघ होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
SSC Result 2025 Date: दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
Bhakti Aghavराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या अधिकृत निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, सूत्रांवर विश्वास ठेवला तर निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
Railways Expansion Projects: तीन राज्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे विस्तार प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी
Bhakti Aghavया बहु-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या काही सर्वात व्यस्त विभागांवर ऑपरेशन्स सुलभ होतील, गर्दी कमी होईल आणि पायाभूत सुविधा मजबूत होतील, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
LSG vs MI IPL 2025 16th Match Lucknow Pitch Report: एकाना स्टेडियमवर फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? कोणाचे असणार वर्चस्व? सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Thane Dust Storm: ठाण्याला धुळीचे वादळ धडकले; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavतथापी, काही भागात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातचं आता अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत.
LSG vs MI Head to Head: मुंबई आणि लखनौ संघाच्या हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheया हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Ram Navami 2025 HD Images: राम नवमीच्या मंगलमय दिवशी Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून साजरा करा प्रभू राम यांच्या जन्माचा उत्सव
टीम लेटेस्टलीदुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. यावेळी श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. त्याची पूजा करून रामजन्माचा पाळणा म्हटला जातो. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो. राम नवमीच्या उत्सवात अनेक धार्मिक विधी होतात. घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामायण किंवा तुलसीदासांचे रामचरितमानस यांचे पठण केले जाते.