Nepal Earthquake: म्यानमार-थायलंडनंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का; 5.0 रिश्टर स्केल होती भूकंपाची तीव्रता

शुक्रवारी संध्याकाळी 7:52 वाजता नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी होती.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Nepal Earthquake: म्यानमार-थायलंडनंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल होती. शुक्रवारी संध्याकाळी 7:52 वाजता नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी होती. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळ हा जगातील सर्वात सक्रिय भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे, जिथे भूकंपाचा धोका सतत असतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement