ठळक बातम्या
CSK vs DC, IPL 2025 17th Match Live Toss And Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीग 2025 चा 17 वा सामना आज म्हणजेच 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट टीम विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स क्रिकेट टीम यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.
CSK vs DC, TATA IPL 2025 17th Match Key Players To Watch Out: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamचेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध संघाला 20 षटकांत फक्त 146 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत फलंदाजांना चांगल्या कामगिरीची जबाबदारी घ्यावी लागेल.
Travis Scott India Tour 2025: ट्रॅव्हिस स्कॉटचा भारतातील पहिला संगीत कार्यक्रम दिल्लीत होणार; BookMyShow वर मिळणार Concert ची तिकिटे
Bhakti Aghavट्रॅव्हिस स्कॉट पहिल्यांदाच दिल्लीत येत आहे. ट्रॅव्हिस स्कॉट कॉन्सर्ट इंडिया 2025 या कार्यक्रमातून चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे.
Student Dies While Speaking on Stage: निरोप समारंभात भाषण करताना बीएससीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेR G Shinde Mahavidyalaya Student Dies: परंडा येथील रा.गे शिंदे महाविद्यालयात वर्षा खरा नामक विद्यार्थिनीचा स्टेजवर भाषण करताना मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Sri Lanka's Highest Honour Mitra Vibhushana: पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान 'मित्र विभूषण' प्रदान
Bhakti Aghavश्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान, मित्र विभूषण पदक देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपायाभूत सुविधांसाठी सरकार लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग करते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा चिठ्ठ्यांमधून निवडले जातात.
Language Row: 'ज्यांना मराठी बोलायचे नाही त्यांनी महाराष्ट्र सोडावा'; भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याचा इशारा
Bhakti Aghavमनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, 'महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हा माज दाखवणारे महाराष्ट्रद्रोहीच. ज्यांना मराठी मध्ये बोलायचं नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात.
RBI to Issue Fresh Notes: आरबीआय लवकरच जारी करणार 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआरबीआय लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. या मूल्यांमध्ये पूर्वी जारी केलेल्या सर्व नोटा कायदेशीर निविदा राहतील.
Mumbai Women's Drug Party Video: मुंबई येथे महिलांची ड्रग्ज पार्टी; म्हणे, 'नो सिगारेट, डोकं जड होतं', खरेदीचा दरसुद्धा सांगितला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदोन महिलांची ऑटोरिक्षात ड्रग्ज पार्टी, मुंबई येथील मालाड परिसरातील मालवणी येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस कारवाई करणार का?
CSK vs DC IPL 2025, Chennai Weather & Pitch Report: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी एमए चिदंबरम स्टेडियमचे हवामान आणि खेळपट्टीची स्थिती कशी? जाणून घ्या
Jyoti Kadamसामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तापमान 28 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. चांगली गोष्ट म्हणजे पावसाची शक्यता नाही. त्यामुळे प्रेक्षक संपूर्ण सामना पाहू शकतील.
LSG vs MI: आयपीएलच्या इतिहासात तिलक वर्मा पहिला रिटायर्ड आऊट खेळाडू नाही; पहा लिस्ट
Jyoti Kadamशुक्रवारी आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात तिलक वर्माचा रिटायर्ड आऊट चर्चेचा विषय बनला आहे. या आधी तीन फलंदाजांनी अशा घटनेला सामोर जावल लागल आहे.
Actor Dr Vilas Ujawane Dise: मराठी अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेज्येष्ठ मराठी अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे मुंबईत निधन झाले. नाटक, चित्रपट आणि 'वादळवत' सारख्या टीव्ही शोमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे, त्यांनी मराठी मनोरंजनात चिरस्थायी वारसा सोडला आहे.
CSK vs DC, TATA IPL 2025 17th Match Winner Prediction: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हाय-व्होल्टेज सामना; कोणता संघ जिंकू शकतो? जाणून घ्या
Jyoti Kadamदिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जने एक सामना जिंकला आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
Telangana Tree Felling: तेलंगणा वृक्षतोढ, भाजपचे तजिंदर बग्गा राहुल गांधींवर निशाणा; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTelangana News: तेलंगणातील कांचा गचिबोवली येथे झालेल्या वृक्षतोडीवरून भाजपचे तजिंदर बग्गा यांनी राहुल गांधींवर होर्डिंग लावून निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाने जंगलतोड थांबवली, तेलंगणाच्या मुख्य सचिवांना कठोर कारवाईचा इशारा दिला.
Shahaji Bapu Patil Slapped Himself: शहाजी बापू पाटील यांच्या थोबाडीत; डोंगर झाडी म्हणता म्हणता हे काय घडलं? (VIDEO)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवसेना माजी आमदार शाहाजी बापू पाटील यांनी स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेणे सांगालो तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांच्या या विचित्र वर्तनाची चांगलीच चर्चा रंगली.
New Zealand vs Pakistan, 3rd ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamपाकिस्तान संघात दोन अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांचे पुनरागमन झाले. पण, हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 05 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 05 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
TATA IPL Points Table 2025 Update: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
Nitin Kurheमुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.