ठळक बातम्या

Ram Navami 2025 Wishes: श्री राम जन्मोत्सवानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा रामनवमीचा सण

टीम लेटेस्टली

असा विश्वास आहे की, श्रीरामांचा जन्म दुपारी झाला होता, त्यामुळे मध्याह्न मुहूर्तात, म्हणजेच दुपारी 11 ते 1 दरम्यान, श्रीरामांची पूजा करण्याची प्रथा आहे. यावेळी घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पूजा केली जाते, रामजन्माचा पाळणा म्हटला जातो.

PBKS vs RR IPL 2025 18th Match Live Scorecard: राजस्थानने पंजाबला दिले 206 धावांचे लक्ष्य, यशस्वी-रियानची स्फोटक खेळी

Nitin Kurhe

या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने पंजाबसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Fact Check: 'नोटबुक सेलिब्रेशन' केल्याबद्दल दिग्वेश राठीला 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल का? संपूर्ण सत्य येथे घ्या जाणून

टीम लेटेस्टली

लखनौने मुंबई इंडियन्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला असला तरी, बीसीसीआयने पंत आणि दिग्वेशवर मोठा दंड ठोठावला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की आयपीएल 2025 मध्ये 'नोटबुक सेलिब्रेशन' केल्याबद्दल 30 लाख रुपये पगार असूनही दिग्वेश सिंग राठी 50 लाख रुपयांचा दंड देणार का?

Marathi Language Row: राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र; मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन

Bhakti Aghav

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून, राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांकडून मराठी भाषेवरून सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी एक खुले पत्र लिहिले आहे.

Advertisement

Jain Monk Convicted for Raping Girl: दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांना 10 वर्षांची शिक्षा; 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ठरवण्यात आलं दोषी

Bhakti Aghav

शुक्रवारी सुरत सत्र न्यायालयाने शांतीसागर महाराजला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात आज शिक्षा जाहीर करण्यात आली.

PBKS vs RR IPL 2025 18th Match Live Score Update: पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Delhi Beat Chennai, IPL 2025 17th Match Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने साधली विजयाची हॅटट्रिक, चेन्नईचा सलग तिसरा पराभव; 15 वर्षांनंतर चेपॉकवर विजय

Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 25 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी दिल्ली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा करु शकला.

PBKS vs RR, TATA IPL 2025 18th Match Live Toss Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय, राजस्थानने प्लेइंग 11 मध्ये केला बदल

Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Ram Navami 2025 Shubha Muhurat: देशभरात रामनवमी तयारी सुरू; रामलल्लाच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

Bhakti Aghav

पंचांगानुसार, श्री रामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता आणि म्हणूनच दरवर्षी या तारखेला राम नवमी (Ram Navami 2025) साजरी केली जाते. रामनवमीला श्रीरामाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते.

PBKS vs RR, TATA IPL 2025 18th Match Winner Prediction: पंजाबचा 'विजय रथ' रोखण्यासाठी राजस्थान उतरणार मैदानात, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.

PBKS vs RR T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात पंजाब आणि राजस्थानची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, येथे वाचा दोन्ही संघांची आकडेवारी

Nitin Kurhe

या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.

BookMyShow Removes All Content of Kunal Kamra: कुणाल कामराला मोठा झटका! बुकमायशोने विनोदी कलाकाराच्या नावासह वेबसाइटवरून हटवली सर्व सामग्री

Bhakti Aghav

बुकमायशोने (BookMyShow) स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव त्यांच्या कलाकारांच्या यादीतून काढून टाकले आहे. यासोबतच, प्लॅटफॉर्मने त्यांच्याशी संबंधित सर्व सामग्री त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकली आहे.

Advertisement

KL Rahul Milestone: केएल राहुलने केली मोठी कामगिरी, रोहित-कोहलीच्या खास क्लबमध्ये सामील

Nitin Kurhe

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीकडून केएल राहुल सलामीवीर फलंदाज म्हणून आला आणि त्याने विशेष यादीत आपले स्थान निर्माण केले. राहुलने आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

CSK vs DC, IPL 2025 17th Match Live Scorecard: दिल्लीने चेन्नईसमोर ठेवले 184 धावांचे लक्ष्य, केएल राहुलची 77 धावांची दमदार खेळी

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने 51 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार लागले. अभिषेक पोरेलने 33, अक्षर पटेलने 21 आणि ट्रेस्टन स्टब्सने नाबाद 24 धावा केल्या.

Menstruation and Worship: नवरात्र काळात मासिक पाळी; जांशी येथील महिलेची आत्महत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

चैत्र नवरात्र 2025 दरम्यान मासिक पाळीमुळे पूजा करू न शकल्याने उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका 36 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे.

Woman Dies By Suicide: लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

22 वर्षीय शर्मिन रॉड्रिक्स ने 23 मार्च रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तिने तिच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मृत तरुणीच्या आईने समयविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

NZ vs PAK 3rd ODI 2025 Scorecard: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव; न्यूझीलंडने 3-0 ने विजय मिळवला

Jyoti Kadam

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 42 षटकांत 264 धावा केल्या आणि नंतर पाकिस्तानला 40 षटकांत 221 धावांवर गुंडाळले.

Yogesh Kadam's Mobile Phone Missing: आक्रीतच म्हणायचं! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गायब; हरवला की चोरीस गेला? संभ्रम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मंत्री दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या

टीम लेटेस्टली

कन्या पूजनात मुलींना अन्न, कपडे, दक्षिणा इत्यादी देण्याची प्रथा आहे. काही लोक अष्टमी तिथीला मुलींची पूजा करतात तर काही नवमी तिथीला. अशा परिस्थितीत, चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त कधी असेल ते जाणून घेऊया.

PBKS vs RR PCA Stadium Pitch Report & Weather: पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्या दरम्यान कशी असेल पिच आणि हवामान?

Jyoti Kadam

पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर, संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसेल.

Advertisement
Advertisement