Turmp Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लवकरच Pharma Tariffs जाहीर होणार असल्याची घोषणा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी त्यांच्या “reciprocal tariffs” मध्ये औषध, ऊर्जा आणि काही खनिजांच्या आयातीला सूट दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump ) यांच्याकडून लवकरच Pharma Tariffs जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे फार्मा टेरीफ तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पातळीवर असेल. फार्माकडे एक वेगळी श्रेणी म्हणून पाहिले जात आहे असे सांगत त्यांनी लवकरच त्याची घोषणा होईल याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी त्यांच्या “reciprocal tariffs” मध्ये औषध, ऊर्जा आणि काही खनिजांच्या आयातीला सूट दिली, ज्यामुळे भारताच्या जेनेरिक औषध उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
Pharma Tariffs कडे लक्ष
#TurmpTariffs | #Pharma tariffs coming soon, will be at a level you haven't seen before
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement