ठळक बातम्या

राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'

Dipali Nevarekar

यंदा राज ठाकरेंनी आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नसल्याचं म्हटलं आहे.

Aus vs SA, ICC WTC Final 2025 Live Score Update: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे, गेल्या आवृत्तीत त्यांनी भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची कमान टेम्बा बावुमाकडे आहे.

Vidarbha Pro T20 League 2025 Live Streaming: विदर्भ प्रो टी-20 लीगमध्ये भारत रेंजर्स-नागपूर हेरोज यांच्यात सामना; ऑनलाइन थेट प्रक्षेपण कसे पहाल?

Jyoti Kadam

पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत रेंजर्सचा सामना आज बुधवारी, 11 जून रोजी विदर्भ प्रो टी20 लीग 2025  च्या 12 व्या सामन्यात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या नागपूर हेरोजशी होत आहे.

Aajche Havaman: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Snana Yatra 2025: पुरी जगन्नाथ रथयात्रेपूर्वी विधींना सुरूवात; देवास्नान पौर्णिमेनेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान (Video)

Jyoti Kadam

देवास्नान पौर्णिमेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान केले जाते. मंदिर संकुलात असलेल्या सोन्याच्या विहिरीतून काढलेल्या 108 वेळा पवित्र पाण्याने देवतांना स्नान करवले जाते.

Shubman Gill Poses in Team India Blazer: टीम इंडियाच्या ब्लेझरमध्ये शुभमन गिलची पोझ; बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड सामन्या आधी नवीन कसोटी कर्णधाराचे फोटो केले पोस्ट

Jyoti Kadam

बीसीसीआयने नवीन भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे फोटो पोस्ट केले आहेत. शुभमन नवीन जर्सीमध्ये पोझ देताना दिसतो.

दिवंगत मराठी अभिनेते शरद तळवळकर यांचा नातू Kapil Talwalkar हॉलिवूडमध्ये गाजवतोय नाव; अनेक चित्रपट, वेबसीरिजमध्ये झळकला

टीम लेटेस्टली

कपिल तळवळकरचा जन्म 8 मार्च 1993 रोजी पुणे, महाराष्ट्रात झाला, परंतु तो लहानपणापासून कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथे वाढला. त्याचे वडील उमेश आणि आई उमा तळवळकर हे टेक इंडस्ट्रीतील व्यावसायिक आहेत.

IND vs HKG AFC Asian Cup 2027 Qualifiers: आशिया कप 2027 पात्रता फेरीत भारतीय संघाचा पराभव, हाँगकाँगने 1-0 ने केले पराभूत

Jyoti Kadam

आशिया कप 2027 पात्रता फेरीच्या गट क सामन्यात हाँगकाँगच्या संघाविरुद्ध भारतीय फुटबॉल संघाचा 0-1 असा पराभव झाला. घरच्या मैदानावर जोरदार पाठिंबा असूनही, ब्लू टायगर्सने पहिल्या सहामाहीत कमी संधी निर्माण केल्या. दोन्ही संघांनी पहिल्या सहामाहीत लक्ष्यावर दोन शॉट मारले.

Advertisement

Katrina Kaif Maldives Brand Ambassador: भारतीयांना आकर्षित करण्यासाठी मालदीव सरकारची मोठी घोषणा; कतरिना कैफची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून निवड

Jyoti Kadam

मालदीवसाठी अभिनेत्री कतरिना कैफची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून घोषणा करण्यात आली.

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा; व्हिडिओ वायरल

Dipali Nevarekar

छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.

Maharashtra Premier League 2025 Live Streaming: रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स; सामना ऑनलाइन कुठे पाहू शकता?

Jyoti Kadam

सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या दहाव्या सामन्यात, रत्नागिरी जेट्सचा सामना आज रायगड रॉयल्सशी होत आहे. टीव्ही आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी पाहण्याचे पर्याय खाली जाणून घ्या.

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात उद्याचे हवामान कसे? पहा IMD चा अंदाज

Dipali Nevarekar

उद्याचे हवामान अंदाज पाहता कोणत्याही भागात रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र यलो अलर्ट आहे.

Advertisement

Nicholas Pooran Retirement: वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मीडियावर केली घोषणा

Jyoti Kadam

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निकोलस पूरनने निवृत्ती घेत संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला आहे. निकोलस पूरनने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह निवृत्तीची माहिती शेअर केली.

200-Year-Old Condom At Dutch Museum: नेदरलँड्सच्या संग्रहालयात तब्बल 200 वर्षे जुन्या कंडोमचे प्रदर्शन; मेंढीच्या आतड्यापासून तयार केला होता

टीम लेटेस्टली

सुमारे 200 वर्षे जुना, 1830 च्या सुमारास मेंढीच्या आतड्यापासून बनवलेला कंडोम या संग्रहालयाच्या कला संग्रहाचा भाग बनला आहे. हा कंडोम केवळ गर्भनिरोधक साधन नसून, त्यावर कोरलेल्या कामुक चित्रकलेमुळे तो 19व्या शतकातील सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक दुर्मीळ नमुना आहे.

Pune Doctor Dies by Suicide: पुण्यातील रुबी हॉलमधील निवासी डॉक्टरची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिले 'सर्वांचे आभार', तपास सुरु

Prashant Joshi

मृत डॉक्टरचे नाव डॉ. श्याम वोहरा असे आहे, आणि ते ढोले पाटील रस्त्यावरील भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली आहे.

आरसीबीच्या विजयावरील Siddharth Mallyaच्या पोस्टवर आयपीएलची कारवाई; कॉपीराइटमुळे पोस्ट हटवली (Video)

Jyoti Kadam

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे माजी मालक विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याने आरसीबीच्या आयपीएल 2025 च्या विजयानंतर इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर आयपीएलने काही दिवसांसाठी सिद्धार्थच्या खात्यावर बंदी घातली.

Advertisement

Chandrahar Patil To Join Shiv Sena: डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ; सोशल मीडीयात पोस्ट करत शेअर केलं 'कारण'

Dipali Nevarekar

शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट निर्णयच जाहीर केला आहे.

Maharashtra Premier League 2025 Live Streaming: कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स; टी 20 क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू

Dipali Nevarekar

मुंबई लोकल मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात आले आहे. हे प्रवासी फूटबोर्ड वर उभं राहून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)

Dipali Nevarekar

महाराजांच्या आयुष्यात 'राज्याभिषेक' ही महत्त्वाची घटना होती. गागाभट्टांनी केलेल्या या राज्याभिषेकानंतर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले ' छत्रपती' झाले होते.

Advertisement
Advertisement