Nicholas Pooran Retirement: वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मीडियावर केली घोषणा
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निकोलस पूरनने निवृत्ती घेत संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला आहे. निकोलस पूरनने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह निवृत्तीची माहिती शेअर केली.
Nicholas Pooran Announces Retirement From International Cricket: वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Nicholas Pooran Retirement) घेतली आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी निकोलस पूरनने निवृत्ती घेत संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला. निकोलस पूरनने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह निवृत्तीची बातमी शेअर केली. निकोलस पूरन वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जायचा. निकोलस पूरनने जुलै 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वेस्ट इंडिजसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, निकोलस पूरनने डिसेंबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement