Avika Gor-Milind Chandwani Engagement: अविका गौर ने केला बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत साखरपुडा
मिलिंद चांदवानी हा एक सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक आहे. कॅम्प डायरीज ही स्वयंसेवी संस्था तो चालवतो. जी वंचित मुलांना सर्जनशील आणि कौशल्य-आधारित अनुभव देऊन सक्षम करते.
बालिका वधू फेम अभिनेत्री Avika Gor ने बॉयफ्रेंड Milind Chandwani सोबत साखरपूडा उरकला आहे. 2020 मध्ये अविकाने बॉयफ्रेंड बद्दल खुलासा केला होता. मागील 5 वर्ष रिलेशनशीप मध्ये असलेल्या या जोडप्याने आता साखरपुडा केला आहे. मिलिंद कलाक्षेत्रामधील नाही. हैदराबाद मध्ये त्यांची ओळखीच्या मित्राच्या पार्टीमध्ये भेट झाली होती. अविकाने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची माहिती दिली आहे. Avika Gor Hot Photos: 'बालिका वधु' फेम आनंदी म्हणजे 'अविका गोर'मध्ये झाला आहे मोठा बदल; Sizzling फोटो पाहून ओळखणेही कठीण.
अविका गौर चा साखरपूडा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement