वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा; व्हिडिओ वायरल
छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.
वटपौर्णिमेला हिंदू महिला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. पण सध्या वास्तवात अनेक पुरूष पत्नी पीडीत आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. पिंपळाच्या झाडाला काही पुरूषांनी उलट्या दिशेने फिरून प्रदक्षिणा मारल्याचं बघायला मिळालं आहे. सध्या या 'पिंपळपौर्णिमे'चा व्हिडिओ वायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पत्नीपीडित संघटना आहे. या पत्नीपीडित संघटना दरवर्षी वटपौर्णिमा च्या आधी पिंपळपौर्णिमा साजरी करतात.
पिंपळपौर्णिमा चा व्हिडीओ वायरल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement