राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'

यंदा राज ठाकरेंनी आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नसल्याचं म्हटलं आहे.

Raj Thackeray| x@RajThackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 14 जून दिवशी वाढदिवस आहे. दरवर्षी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मनसे कार्यकर्ते 'शिवतीर्थ' वर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. पण दरम्यान मनसे आणि उबाठा गटाच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरेंच्या वाढदिवसाआधी 13 जूनला आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते उत्साहात  काही पोस्टरबाजी करत असल्याचं बघायला मिळत आहे. पण कोणतेही विशेष कारण नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायलाअ न येण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement