ठळक बातम्या

Auto Union Opposes E-Bike Taxi Policy: महाराष्ट्राच्या ई-बाइक टॅक्सी धोरणाला ऑटो युनियनचा विरोध; निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाची धमकी

Prashant Joshi

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रात, युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी ई-बाईक टॅक्सीची मान्यता तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. राव यांनी सांगितले की, हे धोरण प्रमुख भागधारकांशी सल्लामसलत न करता लागू करण्यात आले आहे, आणि हे पाऊल एकतर्फी आणि अन्याय्य असल्याचे म्हटले आहे.

RCB vs DC IPL 2025 24th Match Live Streaming: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार लढत, कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना? घ्या जाणून

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे.

Who Was Ramabai Ambedkar: रमाबाई आंबेडकर कोण होत्या?

Dipali Nevarekar

‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या पत्नी रमाबाई यांना अर्पण केला आहे.

Passport Spouse New Rule: पासपोर्टवर जोडीदाराचे नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक नाही, काय आहे अनुलग्नक J?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय नागरिक आता विवाह प्रमाणपत्राशिवाय त्यांच्या पासपोर्टवर त्यांच्या जोडीदाराचे नाव जोडू शकतात. अर्जदारांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी MEA ने अनुलग्नक J सादर केले.

Advertisement

Coimbatore Shocker: मासिक पाळीच्या दिवसात दलित मुलीला वर्गाबाहेर बसून परीक्षा देण्यास भाग पाडले; कोइम्बतूर मधील संतापजनक प्रकार

Dipali Nevarekar

कोइम्बतूरमधील किनथुकाडावू जवळील एका खाजगी शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला 5 एप्रिल रोजी मासिक पाळी सुरू असल्याने वर्गाबाहेर परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे.

Mahatma Phule Jayanti 2025: महात्मा फुले यांच्या जीवनावर दूरदर्शन प्रस्तूत 'भारत एक खोज' भाग-45 आपण पाहिलात का?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार आणि जीवन याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यानच, सावित्रीबाई फुले यांच्या जीनवावर येऊ घातलेल्या चित्रपटामुळे राज्यभर चर्चे आणि वादविवादाचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर युट्युबवर एक व्हिडिओ पुन्हा एकदा ट्रेण्ड होऊ लागला आहे.

भारतरत्न आणि निशाण-ए-पाकिस्तान दोन्ही पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय कोण होते? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या खास रोचक तथ्ये

Bhakti Aghav

गैर-काँग्रेसी सरकारचे नेतृत्व करणारे पहिले नेते म्हणून भारतीय लोकशाहीत त्यांचे एक वेगळे स्थान आहे.

Mahatma Phule Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांचे 10 प्रेरणादायी विचार

Bhakti Aghav

महात्मा ज्योतिबा फुले हे एक जातविरोधी समाजसुधारक होते ज्यांनी अस्पृश्यता निर्मूलन आणि समाज सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्न देखील केले. आजही त्यांच्या विचारांचा तरुण पिढीवर प्रभाव पाहायला मिळतो.

Advertisement

Ram Darbar at Ayodhya Temple: आता 'राम दरबार' साठी अयोध्या नगरी पुन्हा सजणार; 6 जून पासून भाविकांना घेता येणार दर्शन

Dipali Nevarekar

पुढील महिन्यात 3 दिवसीय सोहळ्यानंतर भाविकांना राम दरबार चे दर्शन 6 जून 2025 पासून घेता येणार आहे.

Mahatma Phule Jayanti Images 2025: महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत त्यांच्या स्मृतींना करा अभिवादन

Dipali Nevarekar

आज जोतिबा फुले यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करत WhatsApp Status, Facebook Messages, Quotes शेअर करत मानवंदना अर्पण करा.

Ambedkar Jayanti Rangoli Designs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरासमोर, शाळेच्या प्रागंणात काढा या सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)

टीम लेटेस्टली

डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी तुम्ही खास रांगोळी काढून हा दिवस अधिक खास करू शकता. या दिवशी तुम्ही घरासमोर तसेच शाळेच्या प्रागंणात बाबासाहेबांची प्रतिकृती असलेली रांगोळी काढू शकता.

What to Do If You Failed in 12th: बारावीत नापास झाल्यास काय करावे? आयुष्यात पुढे जाण्यासाठी खास टीप्स

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Education Tips 2025: बारावीत नापास झालात? काळजी करू नका! 2025 मध्ये बारावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी व्यावहारिक पावले, करिअर पर्याय आणि तज्ज्ञांच्या टिप्स जाणून घ्या.

Advertisement

Chhaava OTT Release Date Out: विक्की कौशल चा 'छावा' 11 एप्रिल पासून पहा Netflix वर

Dipali Nevarekar

भारतात छावा ने 700 कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे. दोन महिन्यांनंतरही छावा ची सिनेमागृहांमध्ये क्रेझ कायम आहे.

Mumbai Local Train Block Alert: मुंबईमध्ये पूलाच्या कामामुळे मेगा ब्लॉक; 11 ते 13 एप्रिल दरम्यान पश्चिम रेल्वेकडून 334 उपनगरीय सेवा रद्द

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पश्चिम रेल्वे 11, 12 आणि 13 एप्रिल 2025 रोजी मोठा ब्लॉक घेणार आहे, ज्यामुळे 334 मुंबई लोकल ट्रेन रद्द होणार आहेत. प्रभावित मार्ग, वेळा आणि मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या अपडेट्स तपासा.

Allahabad High Court ने बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तरूणीने स्वतःहून संकटाला आमंत्रित केल्याचं म्हणत आरोपीला मंजूर केला जामीन

Dipali Nevarekar

हे प्रकरण सप्टेंबर 2024 चे आहे जेव्हा नोएडा येथील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली महिला तिच्या तीन महिला मैत्रिणींसह दिल्लीतील एका बारमध्ये गेली होती. तिथे तिला काही पुरुष ओळखीच्या व्यक्ती भेटल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक आरोपी होता.

Pune Three Snake Mating: पुणे येथे तीन सापांचे मिलन; दुर्मिळ Video सोशल मीडियावर व्हायरल

टीम लेटेस्टली

पुणे येथे तीन सापांचे मिलन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे सापांचे मिलन ही दुर्मिळ बाब मानली जात आहे.

Advertisement

Heatwave in India: राजस्थान, पंजाब हरियाणात उष्णतेची लाट, दिल्लीत पाऊस; आयएमडीकडून संपूर्ण भारतासाठी हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

IMD ने 14-15 एप्रिल दरम्यान पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसाठी ताज्या उष्णतेचा इशारा जारी केला आहे. दिल्लीला पाऊस आणि गडगडाटासह दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

MSBSHSE SSC Result 2025 Tentative Date: महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार?

Dipali Nevarekar

मागील वर्षी दहावीचा निकाल 27 मे 2024 दिवशी जाहीर करण्यात आला होता. बोर्डाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी, कॉलेज मधील अ‍ॅडमिशन साठी प्रक्रिया सुरू केली जाते.

पुण्यामध्ये वाघोली भागात बेकायदेशीरपणे रेसिंग करत स्थानिकांवर अरेरावी केल्याप्रकरणी Thar आणि Scorpio गाडी पोलिसांच्या ताब्यात (watch Video)

Dipali Nevarekar

पुण्यामध्ये कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे रोड रेसिंग करत रहिवाशांवर अरेरावी करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

MMRC Clarification: Mumbai Metro 3 स्टेशनच्या नामफलकावर मराठी भाषेचा वापर; एमएमआरसीचे स्पष्टीकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने स्टेशनच्या नावांमधून मराठी वगळल्याच्या आरोपांचे खंडन केले. सर्व मेट्रो-3 फेज 2 ए स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये द्विभाषिक फलकांची पुष्टी केली.

Advertisement
Advertisement