Who Was Ramabai Ambedkar: रमाबाई आंबेडकर कोण होत्या?
‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या पत्नी रमाबाई यांना अर्पण केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांना मोलाचे स्थान होते. बाबासाहेबांना परदेशी शिकायला जाण्यासाठी प्रेरित करण्यापासून ते अगदी अनेक समाजिक लढाया लढण्यासाठी त्यांना आधार देखील दिला. रमाई या डॉ. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी होत्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या पत्नी रमाबाई यांना अर्पण केला आहे. ते पत्नीला प्रेमाने 'रामू’ म्हणत असतं तर रमाई त्यांना 'साहेब' म्हणत असे. अवघ्या 37 व्या वर्षी रमाबाई आंबेडकर यांनी आजारपणामध्ये अखेरचा श्वास घेतला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement